Breaking News

Tag Archives: gopichand padalkar

शरद पवार : पडळकरांची टीका भाजपा नेते सावध तर राष्ट्रवादीचे प्रतित्तुर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र शांत

पंढरपूर-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व बहुजनांच्या चळवळी मारून टाकणारे शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याची टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे केली. त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत पडकरांच्या या वक्तव्याप्रकरणी भाजपाने सावध पवित्रा घेत पक्षाचा संबध नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने ते एकटे पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या …

Read More »

भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करणाऱ्या पडळकरांना बारामतीतून उमेदवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मी काय किंवा माझ्या घरातील कोणीही भाजपाच्या तिकिटावर निवडणूकीला उभे राहीले तर कोणालाही मतदान करू नका तुम्हाला बिरोबाची शपथ आहे, असे भाजपाविरोधाचे आवाहन करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना आज भाजपाचे पावन करून घेत बारामतीतून उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव …

Read More »