मुंबई : प्रतिनिधी गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर २६ जून २०२१ ते ९ जुलै २०२१ या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून …
Read More »