Breaking News

Tag Archives: Dhantrayodashi

धनत्रयोदशी कशी साजरी करावी; काय सांगते धर्मशास्त्र

चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरू आहे. दिवाळी भारतातच नव्हे, तर विदेशातही जोमाने साजरी केली जाते. यावेळी शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. त्या निमित्ताने धनत्रयोदशी आणि या दिवशी येणारी धन्वंतरि जयंती कशी साजरी करावी, हे जाणून घेऊ …

Read More »

दिवाळीत सोने खरेदी करताना जाणून घ्या कर नियम सोने खरेदी करताना करविषयक माहिती लक्षात ठेवा

धनत्रयोदशीला केलेली कोणतीही गुंतवणूक शुभ मानली जाते. अनेक जण या दिवशी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सोन्यात अनेक प्रकार गुंतवणूक करता येते. सोन्यातील या गुंतवणुकीवर कर नियमही वेगवेगळे आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी कर नियम जाणून घेणे अत्यावश्यक आहे. सोन्यावरील कर नियम भौतिक सोने भौतिक सोने (Physical Gold) म्हणजे प्रत्यक्ष …

Read More »

धनत्रयोदशीला बड्या ज्वेलर्सकडून दागिन्यांवर मोठी सूट

यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने, चांदी खरेदी करतात. ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता दरवर्षी ज्वेलर्स धनत्रयोदशीला खास ऑफर देतात. या वर्षीही देशातील अनेक बडे ज्वेलर्स सोने-हिऱ्यांच्या दागिन्यांवर सूट देत आहेत. तनिष्क तनिष्क …

Read More »