Breaking News

Tag Archives: Cricket world cup

राहुल गांधी यांनी भाजपाच्या कोणत्या नेत्याला दिली? “पनौती” ची उपमा

सध्या देशात लोकसभा निवडणूकांची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु आहे. यापैकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून राजस्थान आणि तेलंगणा या दोन राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. त्यानुसार सध्या भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभांतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच …

Read More »

संजय राऊत यांची खोचक टीका, भाजपावाले सांगतील…. क्रिकेट आता खेळ कुठे राहिलाय, फक्त मॅच फिक्सिंग

आज क्रिकेट विश्वचषक कपची अंतिम लढत भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेट संघा दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडत आहे. या सामन्याकडे देशभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलेले असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या क्रिकेट सामन्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. …

Read More »

ऑस्ट्रेलियन नागरिकाचा विराट कोहलीला मैदानातच मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जॉनने केला खुलासा

देशभरातील समस्थ नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होत असलेल्या विश्वचषक कपच्या क्रिकेट सामन्यात सामना सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाचा नागरिकाने मैदानात धाव घेत विराट कोहलीला मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी लगेच त्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सोपविले. दरम्यान, त्या नागरिकास पोलिसांनी गुजरातमधील चांदखेडा येथील पोलिस …

Read More »

भाजपा आणि काँग्रेसचे पहिल्यांदा एकमत, रिट्विट करत दाखविली सहमती

क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम क्रिकेट सामना भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या दोन संघांत गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होत आहे. तसेच या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेएऊ हे दोघे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर देशाच्या राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाने केलेले ट्विट काँग्रेसने रिट्विट …

Read More »

अखेर “विराट” कामगिरी करत “कोहली”ने तेंडूलकरचा विक्रम मोडला

एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून, आज होणाऱ्या सामन्याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. मागील एक दिवसीय सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडूलकर याच्या धावसंख्येची बरोबरी करणार याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र विराट कोहलीने त्यांच्या पहिल्याच शतकी केळी करत सचिन तेंडूलकर याचा क्रिकेट सामन्यातील धावसंख्येचा …

Read More »