Breaking News

Tag Archives: covid updates in maharashtra

राज्यातील ४० हजार रूग्णांपैकी ३३ हजार रूग्ण मुंबईसह ठाण्यात: कोठे किती रूग्ण वाढले ७ लाख ४२ हजार होम क्वारंटाईन मध्ये

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज दिवसभरात मुंबई, ठाणेसह राज्यात ४० हजार ९२५ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रूग्ण हे एकट्या मुंबईत असून मुंबईत २० हजार ९७१ रूग्ण आढळून आले तर ठाण्यातील ठाणे शहर-जिल्हा, मीरा भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी-निझामपूर, पनवेल, रायगड, पालघर आदी ठिकाणी १३ हजार रूग्ण …

Read More »

कोरोना: आतापर्यंतची सर्वाधिक मृतकांची नोंद ६६ हजार १९१ नवे बाधित, ६१ हजार ४५० बरे झाले तर ८३२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील वर्षभराहून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतकांची नोंद झाली नव्हती. तितकी नोंद आज पहिल्यांदाच राज्यात झाली असून तब्बल ८३२ मृतकांची नोंद झाली असून ही नोंद सर्वाधिक आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यातील बाधितांचे प्रमाण सातत्याने ६० हजाराहून अधिक असले तरी …

Read More »

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा सर्वाधिक ६३ हजार ७२९ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. तर या आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात रविवारी ६३ हजार २९४ इतके नवे बाधित आढळून आले होते. या संख्येहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. तर …

Read More »

कोरोना: अबब…६० हजार; बाधित रूग्ण पोहोचले ५ लाखावर ५९ हजार ९०७ नवे बाधित, ३० हजार २९६ बरे झाले तर ३२२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी दोन-तीन दिवसाच्या अंतरानंतर राज्यात आज सर्वाधिक ५९ हजार ९०७ इतके बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी राज्यातील बाधितांच्या संख्येने ५७ हजार रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सर्वाधिक रूग्ण मुंबई महानगरातील ११ महानगरपालिका आणि पुणे शहर व ग्रामीण, नाशिक, नागपूर शहर …

Read More »