Breaking News

Tag Archives: Bharat

अबब… बेरोजगारीने गाठला सर्वोच्च उच्चांक दोन वर्षातील सर्वोच्च पातळीवर

या महिन्यात होणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारसाठी एक वाईट बातमी आली आहे. खाजगी संशोधन संस्था सीएमआयईने दावा केला आहे की ऑक्टोंबर २०२३ मध्ये भारतात बेरोजगारी २ वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. देशातील ग्रामीण भागात बेरोजगारी अधिक वाढली आहे. त्याचा परिणाम एकूण बेरोजगारीच्या दरावर दिसून येत आहे. एका अहवालानुसार, …

Read More »

आयएमएफने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला चीनला दिला दणका

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताला आनंदाची बातमी दिली आहे. आयएमएफने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. यापूर्वी आयएमएफने भारताचा जीडीपी वाढीचा दर ६.१ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला होता पण आता तो ६.३ टक्के केला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणणे आहे की एप्रिल ते जून या तिमाहीत खूप मजबूत खप …

Read More »

जपानमध्ये इंडिया मेला: भारत-जपान मैत्री दृढ होईल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास

‘इंडिया मेला’च्या निमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल, अशा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जपान येथील कोबे …

Read More »

अमेरिकेचा दावाः भारतावर कॅनडाने आरोप करण्यापूर्वी गुप्तहेर संस्थेने माहिती दिली फाईव्ह आईज् पार्टनर्सला गुप्तहेर संघटनेने माहिती दिली

भारताने हरदीपसिंग निज्जर याला ठार मारल्याची माहिती फाईव्ह आईज् पार्टनर्सने दिल्यानंतरच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ यांनी जाहिररित्या कॅनेडियन नागरिकाची हत्या केल्याचा आरोप भारतावर केल्याचा दावा अमेरिकी राजदूताकडून करण्यात आला. यासंदर्भातील वृत्त भारतातील एका शासकिय वृत्तसंस्थेने दिले. हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याची माहिती फाईव्ह आईज् पार्टनर्स गुप्तहेर संघटनेला …

Read More »

कॅनडा-अमेरिका- भारतः पितळ उघडे पाडण्यासाठी यंत्रणा लागल्या कामाला लवकरच तपास यंत्रणांची बैठक

एका कॅनेडियन नागरिकांचा मात्र भारतीय वंशाच्या व्यक्तीची हत्या आंतरराष्ट्रीय भारतीय गुप्तचर संस्थेने केल्याचा आरोप कॅनडाने केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतानेही कॅनडा हा देश दहशतवाद्यांचा अड्डा बनला असल्याचा प्रत्यारोप केला. या पार्श्वभूमीवर भारत आणि कॅनडा मधील संबधांमध्ये थोडीसा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकांच्या …

Read More »

राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान आयुष्यमान भव मोहीम केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती

राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्यमान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. आरोग्य भवन येथील सभागृहात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »