Breaking News

Tag Archives: banks

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी सहकार विभाग पाठपुरावा करणार सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी …

Read More »

आर्थिक वर्ष संपण्यास फक्त ९ दिवस, सुट्टीच्या दिवशीही बँका उघड्या राहणार मात्र १ आणि २ एप्रिलला बँकामध्ये कामकाज नाही

चालू २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपायला अवघे नऊ दिवस शिल्लक उरले आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या काळात वर्षभरात झालेल्या सर्व खर्चाची गणना केली जाते. सर्व खात्यांचा हिशेब मार्च महिन्यातच केला जातो, त्यानंतर मग ती बंद केली जातात. त्यामुळेच रविवारी अर्थात सुट्टीच्या दिवशी सर्व बँका खुल्या …

Read More »

बँक खात्यात KYC अपडेट करण्याची मुदत वाढवली, ‘ही’ आहे नवीन तारीख ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचा निर्णय

मराठी ई-बातम्या टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक खात्यात नो युवर कस्टमर (केवायसी- KYC) करण्याची मुदत वाढवली आहे. आता मार्च २०२२ पर्यंत बँक खात्यात KYC करता येणार आहे. आतापर्यंत याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ होती. आरबीआयने गुरुवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे …

Read More »

ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही शरद पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला

सातारा-मुंबई: प्रतिनिधी सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत ज्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असून त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी इतके काही त्यांचे काम नसल्याचे सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचे सांगत ते अदखलपात्र असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सातारा …

Read More »

कर्जमुक्तीचा लाभ नाही मिळाला, खरीप हंगामासाठी कर्ज हवय..मिळणार बँकांना राज्य शासनाच्या सूचना देण्यात आल्याची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोरोनाच्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज मिळणार आहे. याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे. १ एप्रिल …

Read More »

सूट दिली असली तरी सार्वजनिक वाहतूक आणि सणावर बंदी कायम उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना …

Read More »