Breaking News

Tag Archives: agriculture minister dadaji bhuse

केंद्रानंतर आता मविआही “ते” कायदे मागे घेण्याच्या तयारीत राज्य सराकरने स्थापन केलेली समिती घेणार निर्णय

मराठी ई-बातम्या टीम १४ महिने शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्यानंतर अखेर केंद्रातील मोदी सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर त्या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातही सुधारीत कायदे तयार करण्याची सुरु झालेली प्रक्रिया गुंडाळण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील अधिकृत घोषणा २२ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करण्यात येणार असल्याची …

Read More »

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा होणार समावेश शालेय आणि कृषी विभाग तयार करणार अभ्यासक्रम-शालेय शिक्षणमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या …

Read More »

दोन नव्या पुरस्कारांसह शेतकऱ्यांचा करणार सन्मान आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार असल्याची कृषी मंत्री भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतीमध्ये नवनविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली असून आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. यावर्षांपासून ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला असून काही पुरस्कारांचे निकष बदलण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. …

Read More »