Breaking News

Tag Archives: adani energy

अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात अदानी करणार २.३ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक २०७० पर्यंत ० कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा

आगामी काळात भारतातून ० टक्के कार्बन उत्सर्जन झाले पाहिजे आणि देशातील कोळशाचा वापर करून वीज निर्मितीमुळे प्रदुषण रोखण्यासाठी सौर ऊर्जेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात आता अदानी उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाकडून २०३० पर्यंत भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी अपारंपारीक ऊर्जा …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले वीजेचे काटेकोर नियोजन करा, तर ऊर्जा मंत्री म्हणाले अदानीला नोटीस वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. याशिवाय महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी …

Read More »

माहिती अधिकार कार्यकर्ता आणि वित्त विभागामुळे सरकराच्या तिजोरीत पैसे अखेर रिलायन्सने भरले २६०० कोटी रूपये

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेले पैसे राज्य सरकारला भरणे बंधनकारक असतानाही रिलायन्सने २४०० कोटी रूपये भरले नाहीत. त्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्सच्या थकबाकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरकारला कोटीवधी रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली . परंतु माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली आणि वित्त विभागामुळे बुडीत जाणारी २४०० …

Read More »