Breaking News

Tag Archives: शालेय विद्यार्थी

विद्यार्थ्यांसाठी आता आठवड्यातील प्रत्येक शनिवार होणार ‘आनंददायी शनिवार’

विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. …

Read More »

विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन द्या अन् उत्तम खेळाडू निर्माण करा उत्तम खेळाडू निर्माण करावेत-मंत्री छगन भुजबळ

विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन दिले तर उत्तम खेळाडू निर्माण होतील. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. आज येवला शहरातील भाऊलाल पहिलवान लोणारी क्रीडा संकुल येथे आयोजित विभागीय शालेय …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांसाठी खुषखबरः या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ

पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती …

Read More »