Breaking News

Tag Archives: चंद्रयान-३

Chandrayaan 3: विक्रम आणि प्रग्ज्ञान रोव्हरकडून सिंग्नल देणे बंद इस्त्रोकडून ट्विट करत माहिती

भारताने मोठ्या प्रयत्नानंतर Chandrayaan 3 (चंद्रायान-३) मोहिम आखून यशस्वीरित्या चंद्रावर पाठविले. तसेच Chandrayaan 3 (चंद्रयान-३) मोहिमेत आतापर्यंत विक्रम आणि प्रग्ज्ञान रोव्हरकडून व्यवस्थित सिग्नल खाली पृथ्वीवर पाठविण्यात येत होते. मात्र आता विक्रम लॅडर आण प्रग्ज्ञान रोव्हरकडून सिग्नल येणे बंद झाल्याची माहिती इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी ट्विट करत दिली. पुढे बोलताना …

Read More »

चंद्रयानानंतर आता सुर्य च्या अभ्यासासाठी इस्त्रोची आदित्य एल-१ स्वारी एका ठराविक अंतरावर थांबून करणार सुर्याचा अभ्यास

आंतरराष्ट्रीयस्तरावर अवकाश संशोधनात इतरांना जमले नाही. तो प्रयत्न इस्त्रोने करत चंद्र ग्रहाच्या पृष्ठभागावर नेमके काय याचा अभ्यास करण्यासाठी चंद्रयान-३ ही मोहिम आखत ती मोहिम यशस्वीपणे पूर्ण करत बहुप्रतिक्षित सुर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रोने आज आदित्य एल-१ या यानाला अंतराळात पाठविले. यानही यशस्वी सुर्यग्रहाच्या दिशेने झेपावले आहे. Here is the brochure: https://t.co/5tC1c7MR0u …

Read More »

चंद्रावर चंद्रायान-३ चे यशस्वी सॉफ्ट लँडींगः इस्त्रोचे अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दक्षिण आफ्रिकेतून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे केले कौतुक

चंद्राच्या दक्षिण प्रांतावर रशियाच्या लुना या यानाची अयशस्वी मोहिम ठरल्यानंतर भारताकडून आखण्यात आलेल्या चंद्रयान-३ मोहिमेकडे साऱ्या जगभराचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार गतवेळची चूक दुरूस्त करत चंद्रयान-३ मोहिमेनुसार आखलेल्या योजनेनुसार भारताच्या चंद्रयान- ३ चे चंद्राच्या दक्षिण प्रांतात सॉफ्ट लँडींग यशस्वी झाले. भारताच्या गतवेळची मोहिम अयशस्वी ठरल्यानंतर आणि रशियाच्या दोन दिवस …

Read More »