Breaking News

Tag Archives: केंद्रीय निवडणूक आयुक्त

या दोन निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी निवड

माजी आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू यांची १४ मार्च रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय कायदा मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून या नियुक्त्यांची घोषणा केली. आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांच्या नावांची शिफारस करण्यासाठी बैठक घेतली. बैठकीनंतर लगेचच त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांना …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिला राजीनामा

देशातील लोकसभेचा कार्यकाळ ३० जून २०२४ रोजी पूर्ण होत आहे. मात्र तत्पूर्वीच नवी लोकसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुरु करण्यात आली आहे. तसेच पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूकीची आचासंहिताही जाहिर केली जाणार आहे. तत्पूर्वीच लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल …

Read More »