Breaking News

Tag Archives: आयपीओ

शेअर बाजारात गुंचवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी खिशात पैसे ठेवा, या आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ उघडणार

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सहा आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ लॉन्च होणार आहेत. अलीकडे अनेक कंपन्यांचे आयपीओही आले आहेत. यापैकी अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला आहे. तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आताच पैशांची व्यवस्था करा. चावडा इन्फ्रा आयपीओ गुजरातस्थित चावडा इन्फ्राचा आयपीओ १२ सप्टेंबर …

Read More »

आरआर काबेलचा आयपीओ १३ सप्टेंबरला उघडणार आयपीओच्या माध्यमातून १,००० कोटी रूपये उभारणार

वायर आणि केबल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आरआर काबेलचा आयपीओ १३ सप्टेंबर २०२३ रोजी उघडणार आहे. गुंतवणूकदार आयपीओसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. कंपनी आयपीओद्वारे १,००० कोटी रुपये उभारू शकते. आरआर काबेल २६ सप्टेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होईल. ऑगस्ट महिन्यात शेअर बाजार नियामक सेबीने कंपनीला आयपीओ लॉन्च करण्याची परवानगी दिली. आयपीओ …

Read More »

मेसन व्हॉल्व्ह इंडियाचा आयपीओ आज उघडला, किंमत बँडसहीत इतर तपशील जाणून घ्या गुंतवणूकदारांना कमाईची संधी

आयपीओ गुंतवणूकदारांना कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. पुणेस्थित व्हॉल्व्ह पुरवठादार कंपनी मेसन व्हॉल्व्ह इंडियाचा आयपीओ आज म्हणजे ८ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. या आयपीओमध्ये कंपनी ३०.४८ लाख नवीन शेअर्सच्या विक्रीतून ३१.०९ कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअर १०२ रुपये किंमत बँड आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १२ …

Read More »

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलचा आयपीओ आज उघडला, ग्रे मार्केटमध्ये शेअर्स मजबूत अँकर गुंतवणूकदारांकडून २६०.७२ कोटी रुपये गोळा

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलचा आयपीओ आज ३ सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडला आहे. यापूर्वी आयपीओ उघडण्यासाठी कंपनीने ५ सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून २६०.७२ कोटी रुपये गोळा केले आहेत. गुंतवणूकदारांना ७३५ रुपये किमतीने शेअर्स जारी करण्यात आले आहेत. ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलने मंगळवारी अँकर गुंतवणूकदारांकडून एकूण २६०.७२ कोटी रुपये उभे केले आहेत. …

Read More »

ईएमएस लिमिटेडचा आयपीओ ८ सप्टेंबरला उघडणार पाणी आणि सांडपाणी संकलन, प्रक्रिया आणि विल्हेवाट सेवा पुरवणारी कंपनी

ईएमएस लिमिटेड (EMS ltd ipo) चा आयपीओ ८ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. कंपनीने यासाठी २००-२११ रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओद्वारे ईएमएस लिमिटेड ३२१.२४ कोटी रुपये उभारणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओ ७ सप्टेंबर रोजी उघडेल. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. आयपीओ तपशील …

Read More »

आयपीओ गुंतवणुकदारांसाठी कमाईची संधी या आठवड्यात ४ आयपीओ उघडणार

या आठवड्यात आयपीओ गुंतवणुकदारांसाठी मोठी कमाईची संधी आहे. चालू आठवड्यात चार आयपीओ गुंतवणुकीसाठी उघडत आहेत. यामध्ये रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेड, ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स लिमिटेड, ईएमएस लिमिटेड आणि कहन पॅकेजिंग या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या आयपीओबद्दल जाणून घेऊया. रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग आयपीओ रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेडचा आयपीओ ४ सप्टेंबरपासून …

Read More »