Breaking News

कोरोना : बाधित घटतायत जाणून घ्या कोणत्या शहर-जिल्ह्यात किती संख्या ५ हजार २२९ नवे बाधित, ६ हजार ७७६ बरे झाले तर १२७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळणविण्यात राज्य सरकार चांगल्यापैकी यशस्वी होताना दिसत असून दिवाळीनंतर विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. परंतु मागील १५ दिवसात बाधितांच्या संख्येवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचे दिसून येत असून दैंनदिन ५ हजाराच्या जवळपास संख्या आढळून येत आहे. मागील २४ तासातही ५ हजार २२९ इतके रूग्ण आढळून आले असल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या १८ लाख ४२ हजार ५८७ इतकी तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८३ हजार ८५९ इतकी झाली. तर १२७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज ६,७७६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १७,१०,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८१ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,११,३२,२३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,४२,५८७ (१६.५५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४७,५०४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८१३ २८४५०९ १४ १०९४५
ठाणे ७५ ३७०२९ ९२२
ठाणे मनपा १७१ ५१८०१ ११६०
नवी मुंबई मनपा १६४ ५२४१३ १०२२
कल्याण डोंबवली मनपा १२६ ५८६२७ ९३७
उल्हासनगर मनपा ३३ ११०६६ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा १२ ६६९३ ३३९
मीरा भाईंदर मनपा ५७ २५५१८ ६२९
पालघर १७ १६१८८ ३१७
१० वसई विरार मनपा ६७ २९३४० ५७२
११ रायगड ४९ ३६५३६ ९०९
१२ पनवेल मनपा ८८ २७१५७ ५४०
  ठाणे मंडळ एकूण १६७२ ६३६८७७ २३ १८६२५
१३ नाशिक २१८ ३१९९८ ६४९
१४ नाशिक मनपा २६५ ७०४०४ ९३८
१५ मालेगाव मनपा ४३५९ १५२
१६ अहमदनगर १७४ ४४३८३ १६ ५९४
१७ अहमदनगर मनपा ५१ १९७९९ ३६२
१८ धुळे १६ ८०३७ १८४
१९ धुळे मनपा ११ ६७९४ १५२
२० जळगाव २८ ४२३७३ १११५
२१ जळगाव मनपा १६ १२८३४ ३०१
२२ नंदूरबार १२ ७१७० १५२
  नाशिक मंडळ एकूण ७९५ २४८१५१ १९ ४५९९
२३ पुणे २९६ ८४९६० १९७६
२४ पुणे मनपा ३५९ १८१९२२ १३ ४२८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४८ ८९६१९ १२७४
२६ सोलापूर ११५ ३९२२७ १११३
२७ सोलापूर मनपा १६ ११३६२ ५६६
२८ सातारा १२८ ५३०२० १६८७
  पुणे मंडळ एकूण १०६२ ४६०११० ३२ १०८९८
२९ कोल्हापूर ३४६१३ १२४२
३० कोल्हापूर मनपा १३९९३ ४०५
३१ सांगली ३९ २९२८६ १११२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५३९ ६११
३३ सिंधुदुर्ग २५ ५५१९ १५१
३४ रत्नागिरी १५ १०९५४ ३७०
  कोल्हापूर मंडळ एकूण ९६ ११३९०४ ३८९१
३५ औरंगाबाद १५ १५३२६ २८३
३६ औरंगाबाद मनपा ८६ ३०२७३ ७९१
३७ जालना ८३ १२०१२ ३१९
३८ हिंगोली ३९९७ ७९
३९ परभणी ४०१४ १४३
४० परभणी मनपा १४ ३१७५ १२१
  औरंगाबाद मंडळ एकूण २१३ ६८७९७ ११ १७३६
४१ लातूर २३ १३२७४ ४४७
४२ लातूर मनपा १९ ९२०० २१३
४३ उस्मानाबाद २३ १६४७४ ५३५
४४ बीड ४४ १६४२९ ४९२
४५ नांदेड १७ १०७४७ ३४५
४६ नांदेड मनपा २६ ९७२१ २६७
  लातूर मंडळ एकूण १५२ ७५८४५ १० २२९९
४७ अकोला ४१८३ १३१
४८ अकोला मनपा २९ ५४७७ २२२
४९ अमरावती १३ ६९०६ १५६
५० अमरावती मनपा ५६ ११८९८ २००
५१ यवतमाळ ७० १२३८८ ३६०
५२ बुलढाणा २१ १२१२३ २०८
५३ वाशिम १३ ६३७५ १४८
  अकोला मंडळ एकूण २०७ ५९३५० १४२५
५४ नागपूर ११७ २७२५३ ६१७
५५ नागपूर मनपा ४५३ ८८४८२ २४०४
५६ वर्धा ६३ ८४६१ २२१
५७ भंडारा १०१ ११५०४ २३२
५८ गोंदिया ८१ १२७६१ १३०
५९ चंद्रपूर १११ १३१९३ १८९
६० चंद्रपूर मनपा ५३ ८०७९ १४७
६१ गडचिरोली ३७ ७६५२ ६५
  नागपूर एकूण १०१६ १७७३८५ १९ ४००५
  इतर राज्ये /देश १६ २१६८ १२१
  एकूण ५२२९ १८४२५८७ १२७ ४७५९९

आज नोंद झालेल्या एकूण १२७ मृत्यूंपैकी ५७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४३ मृत्यू हे अहमदनगर -१५, पुणे -८, नागपूर -५, सांगली -५, गडचिरोली -३, औरंगाबाद -२, परभणी -२, सातारा – २ आणि यवतमाळ – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८४५०९ २५८९९२ १०९४५ ८१८ १३७५४
ठाणे २४३१४७ २२२७५७ ५३४२ ५८ १४९९०
पालघर ४५५२८ ४३९८४ ८८९ १५ ६४०
रायगड ६३६९३ ६०००८ १४४९ २२२९
रत्नागिरी १०९५४ ९९४८ ३७० ६३५
सिंधुदुर्ग ५५१९ ५०४२ १५१ ३२५
पुणे ३५६५०१ ३२९३८१ ७५३२ ३५ १९५५३
सातारा ५३०२० ४९३२८ १६८७ १० १९९५
सांगली ४८८२५ ४६६७० १७२३ ४२९
१० कोल्हापूर ४८६०६ ४६८४६ १६४७ ११०
११ सोलापूर ५०५८९ ४७०८६ १६७९ १० १८१४
१२ नाशिक १०६७६१ १०२४२७ १७३९ २५९४
१३ अहमदनगर ६४१८२ ६०१४३ ९५६ ३०८२
१४ जळगाव ५५२०७ ५२६४१ १४१६ १९ ११३१
१५ नंदूरबार ७१७० ६४८४ १५२ ५३३
१६ धुळे १४८३१ १४२६० ३३६ २३२
१७ औरंगाबाद ४५५९९ ४३३३५ १०७४ १४ ११७६
१८ जालना १२०१२ ११३७३ ३१९ ३१९
१९ बीड १६४२९ १४९५८ ४९२ ९७२
२० लातूर २२४७४ २०८७४ ६६० ९३७
२१ परभणी ७१८९ ६६७५ २६४ ११ २३९
२२ हिंगोली ३९९७ ३६७५ ७९   २४३
२३ नांदेड २०४६८ १९२९० ६१२ ५६१
२४ उस्मानाबाद १६४७४ १५३२८ ५३५ ६१०
२५ अमरावती १८८०४ १७४९३ ३५६ ९५३
२६ अकोला ९६६० ८८४५ ३५३ ४५७
२७ वाशिम ६३७५ ५९१६ १४८ ३०९
२८ बुलढाणा १२१२३ ११२९५ २०८ ६१५
२९ यवतमाळ १२३८८ ११३७१ ३६० ६५३
३० नागपूर ११५७३५ १०८२०१ ३०२१ १५ ४४९८
३१ वर्धा ८४६१ ७६३६ २२१ ६००
३२ भंडारा ११५०४ १००४२ २३२ १२२९
३३ गोंदिया १२७६१ ११७४९ १३० ८७६
३४ चंद्रपूर २१२७२ १८४४१ ३३६ २४९४
३५ गडचिरोली ७६५२ ७१२८ ६५ ४५४
  इतर राज्ये/ देश २१६८ ४२८ १२१ १६१८
  एकूण १८४२५८७ १७१००५० ४७५९९ १०७९ ८३८५९
निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा?

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. विशेषत: डान्स करताना आणि जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *