Breaking News

कोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ ४ हजार ९३० नवे बाधित, ६ हजार २९० बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात काल बाधितांच्या संख्येत घट आल्याचे दिसून झाले होते. मात्र या संख्येत आजही घट झाल्याचे दिसून आले असले तरी मृतकांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ४ हजार ९३० नवे बाधित आढळून आले असल्याने एकूण बाधितांच्या संख्येत १८ लाख २८ हजार ८२६ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ९० हजारापेक्षा कमी अर्थात ८९ हजार ९०८ पोहोचली. तर ९५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज ६,२९० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,९१,४१२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.९ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०९,१५,६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२८,८२६ (१६.७५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,३८,०८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७२४ २८४१९१ १०८९३
ठाणे ६६ ३६७७९ ९१८
ठाणे मनपा १०४ ५१३४९ ११५८
नवी मुंबई मनपा १११ ५१९६४ १०१२
कल्याण डोंबवली मनपा १२५ ५८१९१ ९३६
उल्हासनगर मनपा ३७ १०९८५ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा १० ६६६६ ३३९
मीरा भाईंदर मनपा ४० २५३४७ ६२६
पालघर २१ १६१०२ ३१७
१० वसई विरार मनपा ३० २९१५८ ५६१
११ रायगड ४४ ३६३६७ ९०६
१२ पनवेल मनपा ४४ २६९१७ ५३८
  ठाणे मंडळ एकूण १३५६ ६३४०१६ १५ १८५३७
१३ नाशिक २०० ३१४६२ ६३७
१४ नाशिक मनपा १६९ ६९५९० ९३१
१५ मालेगाव मनपा ४३३७ १५२
१६ अहमदनगर २१६ ४३७७५ ५७२
१७ अहमदनगर मनपा ४९ १९६५१ ३६१
१८ धुळे ७९९७ १८४
१९ धुळे मनपा ११ ६७५८ १५२
२० जळगाव २८ ४२२८२ १११३
२१ जळगाव मनपा १२७९६ ३०१
२२ नंदूरबार ३२ ७०६२ १५१
  नाशिक मंडळ एकूण ७२२ २४५७१० ११ ४५५४
२३ पुणे ३२५ ८४०४३ १९५५
२४ पुणे मनपा ३८७ १८०८६५ २५ ४२५६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २११ ८९१०२ १२६८
२६ सोलापूर ८५ ३८८०० ११००
२७ सोलापूर मनपा २५ ११२६९ ५६३
२८ सातारा ६६ ५२५६७ ११ १६७८
  पुणे मंडळ एकूण १०९९ ४५६६४६ ४५ १०८२०
२९ कोल्हापूर ३४५६२ १२४१
३० कोल्हापूर मनपा १३९६४ ४०४
३१ सांगली १६ २९१५५ ११०३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १० १९५२० ६०८
३३ सिंधुदुर्ग १४ ५४३८ १४९
३४ रत्नागिरी १०९१२ ३६९
  कोल्हापूर मंडळ एकूण ४८ ११३५५१ ३८७४
३५ औरंगाबाद १३ १५२८१ २८१
३६ औरंगाबाद मनपा १०८ २९९९८ ७७९
३७ जालना ५३ ११७९४ ३१४
३८ हिंगोली १५ ३९६९ ७७
३९ परभणी १३ ३९९९ १३८
४० परभणी मनपा १३ ३१४५ ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण २१५ ६८१८६ १७०६
४१ लातूर ३९ १३२०१ ४४३
४२ लातूर मनपा १४ ९१२५ २१०
४३ उस्मानाबाद ३१ १६३९१ ५२१
४४ बीड ७७ १६२७९ ४९०
४५ नांदेड १०७१५ ३४४
४६ नांदेड मनपा ११ ९६५६ २६६
  लातूर मंडळ एकूण १८० ७५३६७ २२७४
४७ अकोला ४१५७ १३०
४८ अकोला मनपा २४ ५४०५ २२२
४९ अमरावती ४६ ६८५६ १५५
५० अमरावती मनपा ८० ११७४९ १९७
५१ यवतमाळ ६१ १२२२३ ३५३
५२ बुलढाणा ३३ १२०३३ २०६
५३ वाशिम १०६ ६३०७ १४८
  अकोला मंडळ एकूण ३५८ ५८७३० १४११
५४ नागपूर ३७४ २६९४१ ६०८
५५ नागपूर मनपा ७१ ८७३७२ २३८२
५६ वर्धा ४० ८२८२ २१७
५७ भंडारा ५१ ११२७७ २२४
५८ गोंदिया ५९ १२५९० १२८
५९ चंद्रपूर २१४ १२६८० १८५
६० चंद्रपूर मनपा ८५ ७८५१ १४४
६१ गडचिरोली ४३ ७५०७ ६२
  नागपूर एकूण ९३७ १७४५०० ३९५०
  इतर राज्ये /देश १५ २१२० १२०
  एकूण ४९३० १८२८८२६ ९५ ४७२४६

आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४३ मृत्यू हे पुणे -२२, जळगाव -४, यवतमाळ -४, मुंबई -३, सातारा -२, ठाणे -२, चंद्रपूर -२, नांदेड -१, नाशिक -१, अकोला -१ आणि सांगली -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८४१९१ २५७४१० १०८९३ ८१० १५०७८
ठाणे २४१२८१ २२०१२५ ५३२२ ५८ १५७७६
पालघर ४५२६० ४३८३९ ८७८ १५ ५२८
रायगड ६३२८४ ५८२५८ १४४४ ३५७५
रत्नागिरी १०९१२ ९८९४ ३६९ ६४८
सिंधुदुर्ग ५४३८ ४९८६ १४९ ३०२
पुणे ३५४०१० ३२६२८२ ७४७९ ३४ २०२१५
सातारा ५२५६७ ४८६९२ १६७८ १० २१८७
सांगली ४८६७५ ४६४१६ १७११ ५४५
१० कोल्हापूर ४८५२६ ४६६१० १६४५ २६८
११ सोलापूर ५००६९ ४६३८३ १६६३ १० २०१३
१२ नाशिक १०५३८९ १०१६७१ १७२० १९९७
१३ अहमदनगर ६३४२६ ५८३९४ ९३३ ४०९८
१४ जळगाव ५५०७८ ५२४०१ १४१४ १९ १२४४
१५ नंदूरबार ७०६२ ६४३६ १५१ ४७४
१६ धुळे १४७५५ १४२५७ ३३६ १५९
१७ औरंगाबाद ४५२७९ ४३१४३ १०६० १४ १०६२
१८ जालना ११७९४ ११२३६ ३१४ २४३
१९ बीड १६२७९ १४७६३ ४९० १०१९
२० लातूर २२३२६ २०७०४ ६५३ ९६६
२१ परभणी ७१४४ ६५६३ २५५ ११ ३१५
२२ हिंगोली ३९६९ ३६५८ ७७   २३४
२३ नांदेड २०३७१ १९१५९ ६१० ५९७
२४ उस्मानाबाद १६३९१ १४७१० ५२१ ११५९
२५ अमरावती १८६०५ १७१७३ ३५२ १०७८
२६ अकोला ९५६२ ८६८७ ३५२ ५१८
२७ वाशिम ६३०७ ५८७२ १४८ २८५
२८ बुलढाणा १२०३३ ११०६३ २०६ ७५९
२९ यवतमाळ १२२२३ ११३०१ ३५३ ५६५
३० नागपूर ११४३१३ १०७३०८ २९९० १५ ४०००
३१ वर्धा ८२८२ ७३६५ २१७ ६९६
३२ भंडारा ११२७७ ९८६९ २२४ ११८३
३३ गोंदिया १२५९० ११४८१ १२८ ९७५
३४ चंद्रपूर २०५३१ १७९५६ ३२९ २२४५
३५ गडचिरोली ७५०७ ६९१९ ६२ ५२१
  इतर राज्ये/ देश २१२० ४२८ १२० १५७१
  एकूण १८२८८२६ १६९१४१२ ४७२४६ १०७० ८९०९८

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *