Breaking News

Tag Archives: suresh salunkhe

तांबेना पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोलेंनी केली मोठी कारवाईः कमिटीच बरखास्त पक्षविरोधी कारवाया केल्याने नगरचे जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे निलंबित

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराला (सत्यजीत तांबे) पाठिंबा दिल्याने अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यंनी दिली. …

Read More »