Breaking News

Tag Archives: sunil kedar

पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा माफी मागा अन्यथा फिरू देणार नाही युवक व क्रिडा मंत्री सुनिल केदार यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी मागील अनेकवर्षापासून काँग्रेस पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्यांनी केले आहे. सध्या पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी या करत असताना त्यांच्याच नेतृत्वाविषयी राज्यातील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मुकल वासनिक आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कृत्य लाज वाटण्यासारखे आहे. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा रस्त्यावर फिरू …

Read More »

राजशिष्टाचार मंत्र्यांकडूनच शिष्टाचाराचे उल्लंघन पद्म पुरस्कारासाठी नावे सुचविण्यासाठीच्या समितीचे आदित्य ठाकरे बनले अध्यक्ष

मुंबई: विशेष प्रतिनिधी लोकशाहीप्रणालीत लिखित कायद्यांबरोबरच लोकाशाही मुल्यांना अर्थात संकेताना फार महत्व असते. त्यामुळे कोणत्याही समितीची स्थापना करताना किंवा त्याच्या अध्यक्षाची नियुक्ती करताना अनुभवी आणि तज्ञ असलेल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीची निवड केली जाते. मात्र राज्य सरकारने पद्म पुरस्कारासाठी नावे सुचविण्यासाठी एका समितीची स्थापना राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. मात्र …

Read More »

अतिरिक्त दुध योजनेतील दुध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री …

Read More »

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार दूग्धविकास मंत्री सुनिल केदार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना  घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी  दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. या बैठकीस  …

Read More »

मंत्र्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूस मिळाली तातडीने मदत सुनिल केदार यांनी दाखविली तत्परता

नागपूर : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुभार्व रोखण्याकरिता लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हयातील हिंगणा येथील आंतरराष्ट्रीय धावपटू कु. ज्योती चव्हाण या खेळाडू समोर उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला व तिला कुटुंबाचा निर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या परिस्थितीत तिला क्रीडा कौशल्य टिकऊन ठेवण्याकरिता पोषक आहाराकरिता तातडीची मदत म्हणून नागपूर जिल्हा क्रीडा …

Read More »

दुध भेसळीवर अंकुश ठेवण्यासाठी औषध आणि पदुमचे जिल्हानिहाय पथक मंत्री शिंगणे आणि केदार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात दुधात भेसळीबाबतच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या दुध भेसळीवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रसासन विभाग आणि दुग्धविकास यांची संयुक्तरित्या प्रत्येक जिल्ह्यात पथक तैनात करत त्या मार्फत दूधाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री राजेंद्र शिंगणे आणि पदुम मंत्री सुनिल …

Read More »

राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम सुरु करा शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई: प्रतिनिधी शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करावा असे स्पष्ट निर्देश …

Read More »