Breaking News

Tag Archives: student protest

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिले “हे” आदेश विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्यामागे एकादी शक्ती असावी

मराठी ई-बातम्या टीम आज दिवसभरात मुंबईसह राज्यातील नागपूर, उस्मानाबाद आणि औरंगाबादेत १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. तसेच या दोन्ही वर्गाच्या परिक्षा ऑनलाई घ्या किंवा परिक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. अचानक विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येण्यामागे नेमका व्यक्ती कोण असा प्रश्न राज्य …

Read More »

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा-नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद मध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल. परंतु कोणाच्यातरी …

Read More »

विद्यार्थी आंदोलनामागचा “हिदूस्थानी भाऊ” कोण? जाणून घेवू या या व्यक्तीबाबत

मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यात १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांच्या परिक्षा ऑफलाईन घ्या किंवा परिक्षा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आणि नागपूर, उस्मानाबादसह अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांना आंदोलन करायला भाग पाडणारा व्यक्ती म्हणून “हिंदूस्थानी भाऊ” या व्यक्तीचे नाव पुढे येत आहे. मात्र हा …

Read More »

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दाखविली “ही” तयारी वेळ वाढविण्याची दाखविली तयारी

मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यातील १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परिक्षेऐवजी ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनास सुरुवात केली. तसेच धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शालेय …

Read More »