Breaking News

Tag Archives: sensex

सेन्सेक्समधील टॉप १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.८० लाख कोटींची वाढ टीसीएसला सर्वाधिक फायदा

सेन्सेक्सच्या प्रमुख १० कंपन्यांपैकी ९ कंपन्यांचे मार्केट कॅप १५ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १,८०,७८८.९९ कोटी रुपयांनी वाढले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक फायदा झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स १२३९.७२ अंकांनी किंवा १.८६ टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी सेन्सेक्स सलग ११ व्या सत्रात वाढला आणि ३१९.६३ अंकांच्या वाढीसह …

Read More »

शेअर बाजार तेजीत सेन्सेक्स : २४० अंकांच्या वाढीसह ६५,६२८ वर बंद

जागतिक बाजारपेठेत तेजीमुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशातील शेअर बाजारातही तेजी दिसून आली. आयटी आणि कमोडिटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याने शेअर बाजार वधारून बंद झाले. सेन्सेक्स २४० अंकांच्या वाढीसह ६५,६२८ वर बंद झाला. तर निफ्टी ९३ अंकांनी वाढून १९,५२८ वर स्थिरावला. सेन्सेक्सध्ये कोल इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.६४ टक्के वाढ झाली …

Read More »

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ६१ हजारांच्या वर, ५३३ अंकांची नोंदवली वाढ

मराठी ई-बातम्या टीम या आठवडय़ातील तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३३ (०.८८%) अंकांनी वाढून ६१,१५० वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५६ अंकांनी (०.८७%) वाढून १८,२१२ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २४ समभाग वाढीसह बंद झाले, तर ६ समभाग घसरणीसह …

Read More »

सरत्या वर्षात सेन्सेक्सने दिला २४ टक्के परतावा गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७५ लाख कोटींची वाढ

मराठी ई-बातम्या टीम या वर्षी कोरोनाच्या सावलीत भारतीय शेअर बाजाराने लक्षणीय वाढ केली आहे. जगभरातील शेअर बाजारांच्या तुलनेत भारतातील बाजारपेठ सातत्याने वाढली. जानेवारीपासून सेन्सेक्स २४ टक्के वाढला. तर याच कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ७५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. मात्र, रिटर्न देण्याच्या बाबतीत मोठ्या कंपन्या मागे पडल्या आहेत. जानेवारीमध्ये सेन्सेक्स ४६,२८५ …

Read More »

सेन्सेक्स, निफ्टी वधारले आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार वधारला

मराठी ई-बातम्या टीम देशातील शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९६ अंकांनी वधारून ५७४२० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८२ अंकांनी वाढून १७०८६ वर बंद झाला. आरबीएल बँकेचा शेअर्स तब्बल १७.८३ टक्क्याने कोसळला. बँकेचे सीईओ सक्तीच्या रजेवर गेल्याने गुंतवणूकदारांनी आरबीएलच्या …

Read More »

वर्ष २०१७ मध्ये सेन्सेक्सने नोंदवली २८ टक्क्यांनी वाढ २६ हजारावर असलेला निर्देशांक वर्षअखेर ३४ हजारावर

मुंबईः नवनाथ भोसले वर्ष २०१७ हे शेअर बाजारासाठी खूपच चांगले राहिले आहे. या वर्षी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांने प्रथमच ३४ हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १० हजार ५०० च्या वर पोहोचला. सेन्सेक्स १ जानेवारी२०१७ या दिवशी २६ हजार ५९५.४५ अंकांवर होता. तर २७ डिसेंबर २०१७ ला …

Read More »