Breaking News

Tag Archives: online application

तरूणांसाठी खुषखबरः राज्य सरकारने नोकर भरतीसाठी अर्ज भरण्यास दिली मुदतवाढ अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ

राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार, ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना …

Read More »

मोठी बातमीः पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये १८४ जागांसाठी नोकर भरती सुरू या संकेतस्थळावर थेट अर्ज भरा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२३ आहे. रिक्त जागा : १८४ पदाचे नाव : इंजिनिअर ट्रेनी पदांचा तपशील आणि रिक्त …

Read More »

एसबीआयमध्ये विविध पदांच्या ४३९ जागांसाठी भरती सर्वाधिक पदे असिस्टंट मॅनेजरची

भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) नवीन भरती करण्यात येणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण ४३९ जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांना एसबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०२३ आहे. रिक्त पद आणि संख्या 1) असिस्टंट मॅनेजर – ३३५ 2) …

Read More »

‘बार्टी’मार्फत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी या संकेतस्थळावर अर्ज करा १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी, पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) राबविण्यात येणार आहे. त्याकरिता १४ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. २७ ऑगस्ट २०२३ रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात आली …

Read More »

आयडॉलच्या एमएमएस व एमसीए प्रवेश परीक्षांचे अर्ज १२ जुलै २०२३ पासून ऑनलाईन सुरु दूरस्थ पध्दतीने घेता येणार शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन अर्थात आयडॉल संस्थेला २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठी एआयसीटीई व यूजीसीने एमएमएस व एमसीए हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्यास परवानगी दिली असून या अभ्यासक्रमाचे प्रवेश परीक्षांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून आजपासून ( बुधवार, दिनांक १२ जुलै २०२३ ) सुरु होत असून शेवटची तारीख …

Read More »