Breaking News

Tag Archives: new labour law

महाविकास आघाडी सरकार केंद्राच्या कामगार कायद्यातही बदल करणार कामगार संघटनांना सूचना पाठविण्याचे कामगार मंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाने कामगार विभागाअंतर्गत विविध २९ कामगार कायदे एकत्रित करून वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता २०२० विधेयके २३ सप्टेंबर रोजी पारित केली आहेत. या नवीन संहितेबाबत विविध कामगार संघटनांनी लेखी सूचना कळवाव्यात, असे कामगार मंत्री दिलीप वळसे -पाटील …

Read More »

पर्मनंट नोकरदार… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधरीत काल्पनिक कथा

हऱ्याला पर्मनंट होऊन फक्त पाच वर्ष झाली होती. जेंव्हा पर्मनंट झाला, तेंव्हा पर्मनंट नोकरदार म्हणून तो एकटाच होता. लग्न व्हायच्या आधी नोकरीला लागला आणि पर्मनंट झाल्या झाल्या लगेच मुली बघायला सुरुवात केली. बऱ्याचशा मुलींना पर्मनंट नोकरदार म्हणून नवरा हवा तसा होताच, पण हऱ्या दिसायला काळा सावळा आणि उंचीला थोडा कमी होता. त्यामुळे एकतर कधी कधी चांगल्या …

Read More »