Breaking News

Tag Archives: mlc

कपिल पाटील यांचा इशारा: मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, प्रश्न सुटणार नाही

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही तत्काळ जातनिहाय गणना जाहीर करा आणि राज्यातील जातीय विवाद थांबवून आरक्षणाचा गुंता सोडवा अशी मागणी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव तथा आमदार कपिल पाटील यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्रही लिहिले. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी …

Read More »

महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सवः आजी-माजी सदस्यांचा स्नेह मेळावा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेच्या आजी- माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. संसदीय लोकशाहीत द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधान परिषदेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. …

Read More »

मनिषा कायंदेचे जाणे राष्ट्रवादीच्या पथ्यावर? अजित पवार म्हणाले, आता आम्ही निश्चित विचार करू

भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आलेल्या मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मनिषा कायंदे यांच्यावर पक्ष प्रवक्त्ये पदाची जबाबदारी सोपवित विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केले. शिवसेनेतील फुटीनंतरही कायंदे या उध्दव ठाकरे यांच्या गटात राहिल्या. मात्र आता पुढील राजकिय गणितातील फायदे तोटे बघत नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

सुषमा अंधारे यांची कायंदेवर खोचक टीका, एक पाय तुटल्याने…

शिवसेना ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच आमदार मनिषा कायंदे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशावर आमदार संजय शिरसाट यांनी शिक्कामोर्तब केला आहे. यावरून ठाकरे गटाकडून मनिषा कायंदे यांच्यावर टीकास्र सोडलं जातं आहे. उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही …

Read More »

महेश तपासेंचा सवाल, एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही ;कुठे आहेत सदावर्ते – पडळकर शिंदे-फडणवीस सरकारकडून ९० हजार एसटी कर्मचारी विनावेतन

जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही का? आता कुठे आहेत हे दोघे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. महेश तपासे म्हणाले, राज्यातील ९० हजार एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप झालेला नाही. …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या टीकेला गोपीचंद पडळकर यांचे प्रत्युत्तर, …हेच त्याचं मोठं दुखणं शरद पवार हेच काही तरी करू शकतात असे त्यांना वाटतं

राज्यात गणेशोस्तवाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दररोज भाजपा आणि शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या घरी जावून गणपतीचे दर्शन घेत आहेत. त्यातच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरीही गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घरगुती दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ …

Read More »