Breaking News

Tag Archives: Makau Tour

चंद्रशेखर बावनकुळे भारतात परतताच म्हणाले, ३४ वर्षाची माझी इमेज… संजय राऊत यांच्या फोटो ट्विटवरून दिले प्रत्युत्तर

मागील दोन तीन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा चीन मधील मकाऊ दौऱ्यातील एक फोटो ट्विट करत एकच खळबळ उडवून दिली. तसेच या दौऱ्या दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचे २२ फोटो आणि १० व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला. त्यावर भाजपाने शिवसेना …

Read More »

संजय राऊतांच्या त्या ट्विटवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो खुलासा

देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा नुसता वास आला तरी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या ईडी-सीबीआय आणि आयकर विभागाकडून चौकशीचा ससेमिरा लावला संबधित विरोधी पक्षाच्या किंवा भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे लावला जातो. मात्र भाजपाशी संबधित नेता कितीही भ्रष्ट आणि खंडणीखोर असला तरी त्या भ्रष्टाचारी व्यक्तीच्या विरोधात ईडी-सीबीआय आणि आयकर विभागाकडून कोणतीच छापेमारी होत नाही …

Read More »

संजय राऊत यांनी ट्विट केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो खेळतानाचा फोटो राज्याच्या राजकारणात एकच खळबळ, ३.५ कोटी जुगारात हरल्याचा गौप्यस्फोट

देशात आणि राज्यातील सत्तेत भाजपा असल्याने भाजपाचे नेते परदेशात जाऊन कधी काय करतील याचा नेम आता राहिला नाही. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ येथे कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळतानाचा एक फोटो शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विट करत ३.५० कोटी रूपये जुगारात हरल्याचा आरोप केला. संजय राऊत …

Read More »