Breaking News

Tag Archives: kumar ketkar

आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचे मुंबईत मंथन आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो

शंभर वर्षांपूर्वी लिहिलेला आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो तळागाळात आर्थिक समृद्धी नेण्यासाठी याच ग्रंथातील विचार प्रेरक ठरतील या विचारासह मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित “THE PROBLEM OF RUPEE ITS ORIGIN AND ITS SOLUTION” हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे बहुजन वंचित …

Read More »

मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकला बहुसंख्य हिंदु समाज मोदी व भाजपाविरोधात, भाजपा उरला केवळ गुजरात, उत्तर प्रदेशात - कुमार केतकर

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी आजच्या दिवशी २०२२ साली कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटर पदयात्रा काढून भारत जोडण्याचे काम केले. केंद्रातील मोदी सरकारने मागील ९ वर्षात देशात केवळ सामाजिक भेदभाव निर्माण करुन देशातील वातावरण गढूळ केले आणि महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट केली आहे. या भिती व दहशतीच्या वातावरणाला …

Read More »

होर्डींग्जसाठी ५ लाखांचा हप्ता घेणारा ‘अविचारी’ खासदार कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

ठाणे : प्रतिनिधी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्यामुळे हे होर्डींग्ज बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे. मात्र, ठाण्यातील चार खासदारांपैकी एका खासदाराने या होर्डींग्जच्या उभारणीसाठी पाच लाखांचा हप्ता घेतला आहे. ठाणेकरांच्या …

Read More »

विजयाच्या माघारीने सहाजणांचा विजय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची निवडणूकीतून माघार

मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेवर महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणूकीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला. तर भाजपकडून सुरुवातीला तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी ४ था उमेदवार अर्थात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना अर्ज भरायला लावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या …

Read More »

राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपकडून ७ वा उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपैकी एकाचा उमेदवार अडचणीत

मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. तर भाजपकडून तीन जागांसाठी चवथा उमेदवार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना उमेदवारी देत विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा यापैकी एका पक्षाचा उमेदवार धोक्यात आणला आहे. या सहाही जागांसाठी विधानसभेचे …

Read More »