Breaking News

Tag Archives: himachal pradesh

राज्यसभेला भाजपाच्या उमेदवाराला मतदान करणारे काँग्रेसचे ६ आमदार अपात्र

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले होते. त्यामुळे हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर फक्त उमेदवार निवडूण गेला. परंतु पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. यापार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांनी या सहा आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रततेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेत भाजपाच्या त्या …

Read More »

राज्यसभेच्या मतदानानंतर हिमाचल प्रदेशातील सरकार पाडण्याच्या हालचाली

हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर निवडूण पाठवयाच्या एका जागेकरीता मतदान झाले. त्यात काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपाला क्रॉस व्होटींग केल्याने भाजपाला विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेस शासित राज्यात भाजपाचा उमेदवार कसा निवडूण आला यावरून राजकिय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच हिमाचल प्रदेश सरकार आता राजकिय रस्सीखेचीच अडकत चालले असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यसभेसाठी …

Read More »

राजकारण सध्या ढवळतंय ? मग जनता कुठेय

२०१९ साली निवडणूका झाल्या आणि महाराष्ट्रासह देशात राजकिय कुरघोडींच्या राजकारणाला चांगलाच ऊत आल्याचे सर्वांनी पाह्यलं. ह्या राजकिय कुरघोडींचा ऊत इतका आला आहे की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूका वर्षभराच्या अंतराने तोंडावर आलेल्या आहेत. तसेच त्यापाठोपाठ राज्यातील विधानसभेच्या निवडणूकाही होऊ घातल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रासह देशात या कुरघोडींच्या राजकारणात नेमके कोण कोणावर …

Read More »

निवडणूकीतून माघार घे म्हणून मोदींचा फोन, पण बंडखोर ठाम

काही दिवसांपूर्वी हिमालच प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्या. त्यानंतर भाजपाने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला सुरुवातही केली. परंतु भाजपाला सध्या येथे मोठ्या प्रमाणावर बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर बंडखोर उमेदवार कृपाल परमार यांनी माघार घेण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याचा दावा केला. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ …

Read More »