Breaking News

Tag Archives: divyang

मंत्री लोढा यांची घोषणा, दिव्यांगासाठी एक खिडकी योजना सुरू करणार 'पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. बोरिवली पश्चिम येथील आर सेंट्रल व आर नॉर्थ वॉर्ड येथे ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत …

Read More »

लहान बालकांमधील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम विशेष शिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन- धनंजय मुंडे

मुंबई : प्रतिनिधी शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील दिव्यांगत्व वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास त्या बालकास कायमचे दिव्यांग होण्यापासून रोखणे शक्य आहे. यासाठी राज्यातील दिव्यांगांच्या सर्व विशेष शाळांमध्ये ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य …

Read More »

सर्व दिव्यांगांसाठी खुषखबर, रेशन आणि किट मिळणार एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार असून, यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल आणि  आरोग्यविषयक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित दादांची दबंगगिरी अधिकाऱ्यांना म्हणे बैठकीला वेळेवर यायचे

मुंबईः प्रतिनिधी आपल्या आक्रमक आणि प्रेमळ दमबाजी मुळे प्रसिध्द अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दैंनदिन कामकाजाला सुरुवात केली. मात्र नियोजित बैठकीला उशीराने उपस्थित राहील्याने एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्र्यांकडून पहिल्याच बैठकीला प्रेमळ दमबाजीचा अनुभव आल्याने दादांच्या दमबाजीची मंत्रालयात चर्चा सुरु झाली. दिव्यांग विशेषतः कर्णबधीर असलेल्या लहान मुलांसाठी …

Read More »

दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी महापरिवर्तन भागीदार विकासाच्या अंतर्गत विविध सामाजिक संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. महापरिर्वतन भागीदार विकासाच्या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि विविध सामाजिक संस्था …

Read More »

दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मोबाईल शॉप देणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती सामाजिक …

Read More »