Breaking News

Tag Archives: activist

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पुणे येथे आले असता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्यावर हल्ला केला. परंतु निखिल वागळे हे त्यांच्या वाहनातच बसून राहिल्याने काही आक्रमक भाजपा कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीच्या काचा आणि गाडीवर शाईफेक करत रोखण्याचा प्रयत्न केल्याची …

Read More »

भाजपा कार्यकर्त्ये आले राहुल गांधी यांना रोखण्यासाठी पण, घेऊन गेले फ्लाईंग किस

१४ जानेवारी रोजी मणिपूरहून निघालेली भारत जोडो न्याय यात्रा १८ जानेवारी रोजी आसाम राज्यात प्रवेशली. त्यानंतर आज पुढे मार्गक्रमण करताना सुनितपूर येथून पुढे जाताना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेला रोखण्यासाठी भाजपाचे काही कार्यकर्त्ये हाती भाजपाचे झेंडे आणि राम मंदिराची निशाणी असलेले झेंडे घेत राहुल गांधी ज्या …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, निवडणुकीत एका-एका मताचे महत्व ओळखून सतर्क काम करा प्रदेश काँग्रेस मुख्यालयात ‘नेतृत्व विकास अभियान’ची कार्यशाळा संपन्न

लोकसभा निवडणुकीला अवघा दोन-तीन महिन्यांचा कालावधीच राहिलेला आहे, त्यामुळे अधिक जोमाने काम करावे लागणार आहे. मतदारयाद्या अद्ययावत करा, जनसंपर्क वाढवा तसेच बुथ स्तरापर्यंत संघटनेतील सर्व नियुक्त्या तातडीने पूर्ण केरणे गरजेचे आहे. निवडणुकीत एका-एका मताचे महत्व असते, एक, दोन सहा, दहा मतांनी उमेदवाराचा पराभव झालेला आहे त्यामुळे प्रत्येक मताचे महत्व ओळखून …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

२०२६ पर्यंत मुंबईच्या ५ एन्ट्री पॉइंटवर टोल वसूल करण्याचा अधिकार मुंबई टोलमुक्त करा, अनिल गलगली यांची मागणी

मुंबईतील ३१ फ्लाईओवर पूलावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या ५ प्रवेश नाक्याचे कंत्राट अवघ्या रु २२४२.३५/- कोटीस एमईपी इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड या कंपनीस दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएसआरडीसीने दिली आहे. वर्ष २०२६ पर्यंत मुंबई टोलमुक्त होऊ शकते कारण तोपर्यंत मुंबईतील ५ एन्ट्री …

Read More »

याला काय अर्थ आहे साने…आता मला हेलिकॉप्टरमध्ये कोण बसवणार?

मी ही गोष्ट लिहित असताना आपले संजीव साने अनंतात विलिन होत असतील…! २००९ सालची ही गोष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना-भाजपाची युती झाली होती. मात्र, तेव्हाच महाराष्ट्रात एक आगळावेगळा प्रयोग केला गेला. राज्यातील सगळे डावे पक्ष, सगळे आरपीआय गट आणि …

Read More »