Breaking News

Tag Archives: महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग

‘सेल्फी आदेश’ प्रकरणी बाल हक्क आयोग अध्यक्षांचा खरमरीत इशारा

‘राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने शिक्षण हक्क कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल घेत शिक्षण आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले,’ अशा आशयाचं वृत्त काही इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. हे वृत्त चुकीचं आणि खोडसाळ असून अशा प्रकारचे कोणतेही आदेश राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने शिक्षण विभागाला दिले नसल्याची माहिती राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा …

Read More »

उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी बाल कामगार बघितलेच नाहीत

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात कोण कोणाच्या शिफारसीच्या आधारे कोणत्या पदावर जाऊन बसेल याची कोणतीही शाश्वती राहिली नाही. तसेच ज्या सरकारकडून एखाद्याची वर्णी लागते त्या व्यक्तीलाच जर त्या पदाची जबाबदारी आणि त्याची कामे कळणार नसेल तर त्या पदावर किती काळ चिटकून बसायचे याचे भानही संबधित महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला असायला हवे. …

Read More »