Breaking News

Tag Archives: भारतीय परराष्ट्र खाते

भारताने अमेरिकेचा धार्मिक आयोगाचा अहवाल फेटाळला

भारताने गुरुवारी यूएस सरकारच्या आयोगाने – आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील आयोग (यूएससीआयआरएफ) – धार्मिक स्वातंत्र्यावर जारी केलेल्या अहवालाचे निष्कर्ष नाकारून म्हटले आहे की ती “राजकीय अजेंडा असलेली पक्षपाती संस्था” आहे. भारताचे वैविध्यपूर्ण, बहुलवादी आणि लोकशाही आचारसंहिता समजून घेण्यासाठी यूएस सरकारच्या आयोगाची गरज नसल्याचे मत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या खुलाशात नमूद केले. …

Read More »

कतारने ८ भारतीयांना का सुनावली फाशीची शिक्षा, वाचा काय आहे प्रकरण ? भारतीय नौदलाच्या ८ भारतीय अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली

कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याने भारतात शांतता पसरली आहे. या अधिकाऱ्यांवर इस्रायलला गुपितं पुरविल्याचा आरोप कतारने केला आहे. अल-जझीरा या वेबसाईटने दिलेल्या बातमीनूसार या अधिकाऱ्यांवर कतारच्या पाणबुडी संदर्भातील गुपिते इस्रायलला पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांवर नेमके काय आरोप ठेवलेत याची माहीती द्यायला कतारने …

Read More »