Breaking News

Tag Archives: परराष्ट्र मंत्री

एस जयशंकर यांचा दावा, मुंबई दहशतवादमुक्त…तर चीन प्रश्न नेहरूंची चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे दहशतवाद मुक्त आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीरही भविष्यात भारताचा भाग होईल, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी मुंबईत व्यक्त केला. पुढे बोलताना एस जयशंकर म्हणाले की, चीनने भारताचा भूभाग बळकावला तो १९५८ ते १९६३ …

Read More »

एस जयशंकर यांच्या चीन क्लीन चीटवर काँग्रेस अध्यक्ष खर्गे, रमेश यांचा हल्लाबोल

दहशतवाद आणि अतिरेकी कारवाईंवर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला एकाबाजूला इशारा देताना मात्र काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चीनी आक्रमणाच्या आरोपावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी “चीनने आमची एकही जमीन ताब्यात घेतलेली नाही” असा खुलासा करत काँग्रेसचा आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र एस जयशंकर यांच्या या वक्तव्यावर …

Read More »

परराष्ट्र मंत्री कसा असावा, उत्तम उदाहरण असणारे हेन्ऱी किसिंजर यांचे निधन

जगातील सर्वश्रेष्ठ शक्तीमान कोण हे ठरविण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिका आणि तेव्हांच्या सोव्हिएत युनियन ऑफ रशियामध्ये शीतयुध्द सुरु झाले. नेमक्या त्याच कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री हेन्ऱी किसिंजर ही जोडगोळी अमेरिकेसह जगभरात आपल्या तिरकस बुध्दीमत्तेच्या आधारे अधिराज्य गाजवित होते. निक्सन यांचे सरकार वॉटरगेट प्रकरणामुळे पायउतार झाल्यानंतरही माजी …

Read More »