Breaking News

Tag Archives: टॉलीवूड

प्रसिद्ध तेलुगू अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

तेलुगू सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांनी आज वयाच्या ८२ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.चंद्रमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी जालंधर आणि दोन मुली असा परिवार आहे. सोमवारी हैदराबाद येथे अंत्यसंस्कार होणार …

Read More »

एल्विश यादव प्रकरणात अभिनेता प्रकाश राज यांचे सनसनाटी ट्विट

एल्विन यादव याने रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याच्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडला असून प्रकाश राज यांनी काही सनसनाटी फोटो ट्‌विट केले आहेत. त्यात तो भाजपच्या अनेक मंत्र्यांबरोबर तसेच ज्येष्ठ नेत्यांबरोबर दिसत आहे. त्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बरोबरचे फोटो शेअर करत एकच खळबळ उडवून दिली आहे. …

Read More »

रजनीकांत यांच्या या चाहत्याने थेट देवघरात केली मूर्तीची स्थापना हा चाहता रजनीकांतची करतो देवासारखी पूजा

रजनीकांत यांचे चाहते भारतात नाही तर जगभर पसरलेले आहेत. थलैवासाठी त्याचे चाहते काहीही करायला तयार आहेत. रजनीकांतचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते फुलं आणि दुधापासून अभिनेत्याच्या पोस्टरपर्यंत सर्व काही देतात. त्याच वेळी आता रजनीकांतच्या एका चाहत्याने त्यांचे मंदिर बांधले आहे, जिथे अभिनेत्याची नियमित पूजा केली जाते. समोर आलेल्या माहितीनुसार …

Read More »

धनुष साकारणार या दिग्गज व्यक्तीवर आधारित बायोपिकमध्ये मुख्य भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते धनुषसाठी मोठ्या प्रकल्पसाठी सज्ज

धनुष’ने अभिनयाच्या जोरावर टॉलीवूड आणि बॉलीवूड मध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. धनुष एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक उत्कृष्ट दिग्दर्शक देखील आहे.धनुष हा असा अभिनेता आहे ज्याने साऊथ सिनेमा ते बॉलीवूडमध्ये क्रॉसओव्हर केले आहे. त्याच्या अभिनयामुळे त्याचे बॉलिवूडमध्येही मोठे नाव आहे. आता धनुष त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा पॅन-इंडिया चित्रपट देण्यास …

Read More »