Breaking News

Tag Archives: जागतिक महिला दिन

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल

आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १०० रुपयांची कपात केली आहे. तुमच्या सरकारचे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी कोणत्या निवडणुकीच्या तोंडावर नऊवरून १२ सिलिंडर वाढवले होते..’ जरूर वाचा, म्हणजे काँग्रेसी “जुमला “कळेल असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला. …

Read More »

अखेर महागाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर बोलले, गॅस दरात १०० रू. कपात

मागील ९ वर्षापासून आणि विशेषतः कोरोना काळापासून इंधन आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य ते मध्यम वर्गातील कुटुंबियांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र तरीही काटकसरीची परिसिमा गाठत सर्वसामान्य नागरिक आणि महिला वर्गाकडून आपल्या प्रपंचाचा गाडा ओढला जात आहे. या सगळ्या घडामोडींवर मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत …

Read More »

मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा, महिलांच्या विकासाचे चौथे महिला धोरण जाहीर करणार

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्याच्या महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »