Breaking News

Tag Archives: जम्मू आणि काश्मीर

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी १२ मे रोजी “१९८७-शैलीतील हेराफेरी आणि मतदार आणि पीडीपी समर्थकांना धमकावणे” रोखण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) हस्तक्षेप करण्याची मागणी केली. नॅशनल कॉन्फरन्स (NC) चे उमेदवार आगा सय्यद रुहुल्ला मेहदी यांनी देखील मतदानाच्या एक दिवस अगोदर …

Read More »

काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मोठा दिलासा

लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म -एम सोबत जोडलेल्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयः कलम ३७० ही तात्पुरती तरतूद

२०१९ साली केंद्रातील मोदी सरकारने जम्मू व काश्मीर राज्याला कलम ३७० कलमान्वये देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापाठीने आज योग्य ठरविला. सर्वोच्च न्यायालयात चार वर्षापूर्वी दाखल करण्यात आलेल्या या संदर्भातील याचिकेवर आज मुख्य सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने केंद्र …

Read More »

Ladakh : सैन्याचा ट्रक दरीत कोसळून ९ जवान शहीद दरीत बस कोसळून झाला अपघात

लडाख ( Ladakh) येथे आज, शनिवारी संध्याकाळी भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जवान शहीद झालेत. कियारी शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या कारू चौकीजवळच हा भीषण अपघात झाला. याबाबत सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्याच्या ताफ्यात ५ वाहने होती. तर अपघातग्रस्त वाहनात १० सैनिक होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी …

Read More »