Breaking News

Tag Archives: चंद्र

पुण्यातील ‘आयुका’चा सहभाग अभिमानास्पद आदित्य एल-१ च्या यशस्वी उड्डाणानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

चंद्रयान-३ या यशस्वी मोहिमेतून भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. आता सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे पहिलेच सूर्ययान सूर्याच्या अभ्यासासाठी यशस्विरित्या प्रक्षेपण करून, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी, अशी कामगिरी केली आहे. या यशासाठी ‘इस्त्रो’ या आपल्या अवकाश संशोधन संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री …

Read More »

चंद्रावर चंद्रायान-३ चे यशस्वी सॉफ्ट लँडींगः इस्त्रोचे अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दक्षिण आफ्रिकेतून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे केले कौतुक

चंद्राच्या दक्षिण प्रांतावर रशियाच्या लुना या यानाची अयशस्वी मोहिम ठरल्यानंतर भारताकडून आखण्यात आलेल्या चंद्रयान-३ मोहिमेकडे साऱ्या जगभराचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार गतवेळची चूक दुरूस्त करत चंद्रयान-३ मोहिमेनुसार आखलेल्या योजनेनुसार भारताच्या चंद्रयान- ३ चे चंद्राच्या दक्षिण प्रांतात सॉफ्ट लँडींग यशस्वी झाले. भारताच्या गतवेळची मोहिम अयशस्वी ठरल्यानंतर आणि रशियाच्या दोन दिवस …

Read More »