Breaking News

Tag Archives: एलआयसी

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिकास्थित हिंडेनबर्ग या संस्थेने आपला अहवाल जारी केल्यानंतर एलआयसीने अदानी समुहात गुंतवणूक केल्याचे आणि त्यात वाढ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर अदानी समूहातील गुंतवणूकीच्या मूल्यात वाढ झाल्याचे बिझनेस स्टॅण्डर्डने दिलेल्या …

Read More »

एलआयसीचा तिमाही निकाल जाहिर, नफ्यात ५० टक्के घट इतक्या कोटी रूपयांचा झाला नफा

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसी (LIC) ने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत एलआयसीचा नफा ७,९२५ कोटी रुपये राहिला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत नफा १५,९५२ कोटी रुपये होता. शेअर बाजाराकडे दाखल केलेल्या नियामक …

Read More »

एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी ४ मोठ्या घोषणा ग्रॅच्युइटीची मर्यादा ५ लाख केली

तुम्ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे कर्मचारी असाल किंवा एजंट म्हणून तिच्याशी संबंधित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सरकारने एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक फायदे जाहीर केले आहेत. यामध्ये ग्रॅच्युइटी मर्यादेत वाढ, एजंट रिन्यूएबल कमिशन, टर्म इन्शुरन्स कव्हर आणि एकसमान फॅमिली पेन्शन यांचा समावेश …

Read More »

बंद पडलेली एलआयसी पॉलिसी पुन्हा सुरू होणार, जाणून घ्या एलआयसीची नवीन मोहीम बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरु होऊ शकते

तुम्ही एलआयसीचे पॉलिसीधारक असाल, परंतु काही कारणास्तव तुमची पॉलिसी बंद झाली असेल तर ती पुन्हा सुरू केली जाऊ शकते. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने वैयक्तिक लॅप्स झालेल्या पॉलिसींच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. एलआयसीने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी आपला ६७ वा वर्धापन दिन साजरा केला. या वेळी एलआयसी एक …

Read More »