Breaking News

Tag Archives: एअर इंडिया

टाटाने केबिन क्रुवर केलेल्या कारवाईनंतर वाद क्षमविण्याचा तंज्ञाचा सल्ला विस्तारा आणि एअर इंडियाचे मर्जर लांबण्याची शक्यता

टाटाच्या मेगा एअरलाइन्स विलीनीकरणापूर्वी पुन्हा खडतर आव्हानांचा सामना करावा लागला आहे. कंपनी FY25 पर्यंत एअर इंडिया आणि विस्तारा यांचे विलीनीकरण पूर्ण करू पाहत असताना, ज्या तज्ञांना ऑपरेशनल आव्हानांची माहिती आहे त्यांनी शिफारस केली आहे की प्रवाशांमधील अस्वस्थता टाळण्यासाठी ते कमी करावे आणि सर्व समस्यांचे निराकरण करावे असा सल्ला टाटाला दिला. …

Read More »

नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीची किंमत ठरली, लवकरच ताब्यात एअर इंडिया बुडीत उत्पन्न व दंड माफ

नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलण्यात येत असून एअर इंडियाचे सर्व बुडीत उत्पन्न व अन्य दंड माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची ही इमारत मोक्याच्या ठिकाणी असून येथून विलोभनीय देखावा दिसतो. …

Read More »

एअर इंडियाने तेल अवीवची उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली हमासच्या हल्ल्यानंतर एअर इंडियाचा निर्णय

हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलमधील तेल अवीववर हल्ला केल्यानंतर एअर इंडियाने १४ ऑक्टोबरपर्यंत तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेचा विचार करून एअर इंडियाने तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तेथून १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या …

Read More »

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी – नाना पटोले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव …

Read More »