Breaking News

Tag Archives: उध्दव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या नेत्यांना केले लक्ष्य, अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री फक्त… टीआरपीचे कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण शरद पवारांकडून घेतले पाहिजे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे. टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपण शरद पवारांकडून घेतलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी २ मे रोजी लोक माझे सांगाती …

Read More »

जयंत पाटील यांची माहिती, मविआ नेत्यांच्या बैठकीत या गोष्टींवर झाला निर्णय… महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा पुन्हा सुरू- महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात …

Read More »

उध्दव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया,…. शहाण्या जनतेचं अभिनंदन कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होत निकाल जाहिर झाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला २० आणि अपक्षांना ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस बहुमताचा आकडा सहजपणे पार करेल, अशी …

Read More »

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे प्रत्युत्तर, म्हणून अध्यक्षाची निवडणूक अवैध… जोपर्यंत आमदार अपात्र ठरविला जात नाही तोपर्यंत

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर राजकीय दावे-प्रतिदाव्यांना उधाण आलं आहे. राज्यपालांची कृती बेकायदेशीर ठरवणे, नबम रेबियाच्या तरतुदी लागू होणार की नाही यासाठी मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवणे, उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही हे स्पष्ट करणे यासह आमदारांच्या अपात्रतेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर …

Read More »

अनिल परब म्हणाले, निकाल स्पष्ट… तर गटनेत्याची निवडच बेकायदेशीर ठरते बेकायदेशीर व्यक्तीला मुख्यमंत्री होता येत नाही

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिल्यानंतर सत्ताधारी मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपा (BJP) नेत्यांकडून आपापल्या परिने निकालाचे विश्लेषण करण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागल्याचा दावा करण्यात येत आहे. आज शुक्रवारी सकाळी वांद्रे येथील …

Read More »