Breaking News

Tag Archives: आरोग्य सेवा

मुख्यमंत्री शिंदे याचे प्रतिपादन, जनता हीच माझी ऊर्जा.. जनतेची सेवा हेच माझे ध्येय..!

‘जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे. शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ‘मूलभूत सोईसुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उभारण्यात आलेल्या “मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक …

Read More »

आरोग्य व्यवस्थेवरून आमदार प्रणिती शिंदे आणि मंत्री सावंत यांच्यात खडाजंगी

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रूग्णालयांबरोबरच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढण्यात येत आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्याकडून ठोस उत्तर मिळण्याऐवजी अशा गोष्टींना पाठीशी घालण्यात येत असल्याची चर्चा सध्या …

Read More »

राष्ट्रपती मुर्मु यांच्या त्या विधानाने पंतप्रधान आणि शिंदे सरकारच्या घोषणांबाबत प्रश्नचिन्ह

मागील काही महिन्यात ठाणे येथील महापालिकेच्या रूग्णालयात २४ तासात १५ हून अधिक रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यापाठोपाठ संभाजीनंगर अर्थात औरंगाबादेतील, नांदेड येथील शासकिय रूग्णालयातही बालमृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याची घटना उघडकीस आली. तर केंद्र सरकारकडून विविध आजांरावर पुराण काळापासून औषधोपचाराची सुविधा संस्कृत भाषेत लिहून ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला …

Read More »