Breaking News

Tag Archives: आयात

खुषखबर, लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या आयातीवर बंदी हटविली हार्डवेअर उद्योगाच्या दबावामुळे सरकारने निर्णय मागे घेतला

भारतीयांसाठी एक खुषखबर असून लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याच्या आधीच्या निर्णयापासून केंद्र सरकार मागे हटले आहे. भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये भारताने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. भारतातील लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या …

Read More »

एप्रिल-ऑगस्टमध्ये भारतातून मोबाईलची निर्यात ४७ हजार कोटींवर ४ हजार कोटींचे मोबाईल केले निर्यात

चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत भारतातून मोबाईल फोनची निर्यात जवळपास दुप्पट होऊन ५.५ अब्ज डॉलर (सुमारे ४५,७०० कोटी रुपये) झाली आहे. मोबाईल उद्योग संघटना इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने ही माहिती दिली. ICEA ने सांगितले की, एप्रिल-ऑगस्ट २०२३ मध्ये भारतातून मोबाईल फोनची निर्यात सुमारे ३ अब्ज डॉलर (४,८५० कोटी …

Read More »

ऑगस्टमध्ये निर्यात घटून ३४.४८ अब्ज डॉलरवर, आयातीतही घट जी २० नंतरही सर्वच गोष्टीत घट

भारताच्या निर्यातीत ऑगस्ट महिन्यात ६.८६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. ऑगस्टमध्ये निर्यात ३४.४८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निर्यात ३७.०२ अब्ज डॉलर होती. ऑगस्ट महिन्यात देशाच्या आयातीच्या आकड्यातही घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात देशाची आयात ५.२३ टक्क्यांनी घसरून ५८.६४ अब्ज डॉलरवर आली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये आयात …

Read More »