Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन

निवडीनंतर अजित पवार यांचे ट्विट, ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज शनिवारी १० जून रोजी २४ वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त दिल्ली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती शरद पवारांनी दिली. यासह अन्य नेत्यांवरही …

Read More »

कार्याध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रफुल पटेल म्हणाले, आमचं पहिलं आव्हान असेल… नवी जबाबदारी मिळणं काही नवीन नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी १० जून रोजी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच इतर वरिष्ठ नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

सुप्रिया सुळे, पटेल यांच्या नियुक्तीवर संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य,…दोन्ही पदं फार महत्वाची शरद पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यावर दुसरं कुणी बोलू नये

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात नवीन नियुक्त्या केल्याची घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यावेळी त्यांनी इतरही काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची विविध …

Read More »

अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले, निवडीनंतर दोन लोक नाराज… १ टक्केही सत्य नसल्याचा शरद पवार यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केल्याची घोषणा शरद पवारांनी दिल्लीत केली. या नियुक्तीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण …

Read More »

अजित पवार यांच्या नाराजीवर जयंत पाटील यांनी केले स्पष्ट, माझ्या सारख्या व्यक्तीने उत्तर देणे… राष्ट्रीय स्तरावर कार्याध्यक्षपदी निवड झालेल्या प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीयस्तरावर आज दोन कार्याध्यक्ष म्हणून खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नावाची घोषणा शरद पवारसाहेब यांनी केली आहे. या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या वाटचालीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून …

Read More »

२५ व्या वर्षाच्या पदार्पणात शरद पवार यांनी सोपविली राष्ट्रवादीची सुत्रे सुप्रिया सुळेंकडे सुळेंच्या मदतीला महाराष्ट्रातून प्रफुल पटेल, जितेंद्र आव्हाड, सुनिल तटकरे यांच्यासह अन्यांचा राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतीच २४ वर्षे पूर्ण होत २५ व्या वर्षात आज पदार्पण केले. या दिवसाचे औचित्य साधत शरद पवार यांचा पक्ष संघटनेत उत्तराधिकारी कोण अशी चर्चा पक्षात रंगली होती. तसेच शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदावरून स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय जाहिर केल्यानंतर जी काही पक्षातील कार्यकर्त्यांची भावनेचा उद्रेक झाला. त्यावेळी पवारांच्या उत्तराधिकारी …

Read More »

सत्तेत बसणाऱ्यांचा राष्ट्रवादीवर…जयंत पाटील यांचे भाजपावर टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा झेंडा फडकावून राष्ट्रवादी काँग्रेस परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाच्या २४ …

Read More »