Breaking News

Tag Archives: मुकेश अंबानी

मुकेश अंबानी यांनी नीता अंबानींना गिफ्ट केली ‘ही’ महागडी गाडी दिवाळीच्या मुहूर्तावर नीता अंबानी यांच्या टायफात दाखल झाली

मुकेश अंबानी यांच्याकडे जगभरातील सर्व महागड्या गाड्या आहेत अशातच आता मुकेश अंबानींनी देशातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. ही एसयुव्ही त्यांनी पत्नी नीता अंबानी यांना गिफ्ट केली आहे. नुकतीच ही एसयुव्ही झेड प्लस सुरक्षेच्या गराड्यात मुंबईच्या रस्त्यांवर दिसली आहे. रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज असे या एसयुव्हीचे नाव आहे. …

Read More »

मुकेश अंबानी धमकी प्रकरणात या राज्यातून आरोपीला अटक

मुकेश अंबानी यांना सहा वेगवेगळे धमकीचे मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात पोलिसांना कुठलेही धागेदोरे मिळत नावात अशातच आता या प्रकरणात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. यापैकी एक जण गुजरातचा आहे आणि दुसरा तेलंगणाचा आहे. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणाने केल्याचे दिसते, असे पोलिसांनी सांगितले. …

Read More »

मुकेश अंबानी यांच्याकडे या आहेत महागड्या कार! मुकेश अंबानी यांच्या ताफात या महागड्या गाड्याचा समावेश

मुकेश अंबानी यांनी त्यांच्या अथक मेहनतीने यश मिळवले आहे. वडिलांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचे आज त्यांनी डेरेदार झाड उभे केले आहे. मुकेश अंबानी यांची जीवनशैली कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक अनेक आलिशान वाहनांचा समावेश आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये एकाचडी एक महागड्या कार आहेत. मुकेश अंबानींकडील सर्वात महागड्या कारमध्ये Rolls Royce …

Read More »

काँग्रेसचा आरोप, सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुकेश अंबानींच्या घशात घालण्याचा डाव मुंबई महानगरपालिका सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात का घेत नाही?

मुंबईतील अंधेरी भागात असलेले सेव्हन हिल्स हे प्रशस्त व १५०० बेड्सचे रुग्णालय मुंबईकरांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकते. आंध्र प्रदेशातील एक खाजगी कंपनी हे रुग्णालय चालवत होती, पण ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने हे रुग्णालय आता इतर खाजगी कंपनीस चालवण्यास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय खाजगी कंपनीला …

Read More »

जिओ चा भारतातील सर्वात मोठा लग्जरी मॉल; काय आहे विशेष वाचा जिओ मॉलमध्ये या परदेशी कंपन्यांचे असणार स्टोअर्स

जिओ टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्सने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता रिलायन्स कंपनी इतर क्षेत्रातही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, तर कंपनीने यापूर्वीच काही क्षेत्रात प्रवेश देखील केला आहे. कंपनी आता देशातील पहिला लक्झरी मॉल लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज १ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतातील पहिला मोठा लक्झरी मॉल लाँच …

Read More »

मुकेश अंबानींना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी ४०० कोटी मागितले

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाच दिवसांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याआधी त्याला शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन धमकीचे मेल पाठवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की अंबानी यांना सोमवारी एका ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात …

Read More »

मुकेश अंबानींनी गौतम अदानींना पुन्हा मागे टाकले बायजूचे रवींद्रन श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

हुरुन इंडियाने आज देशातील श्रीमंतांची यादी जाहीर केली. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र यंदा अंबानी त्यांच्या पुढे गेले. अंबानींची संपत्ती अदानीपेक्षा ३.३ लाख कोटी रुपये जास्त आहे. …

Read More »