Breaking News

आरोग्य

कोरोनाची दुसरी लाट येणार राज्य सरकारने दिले जिल्हा प्रशासनाला हे आदेश आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य व्यवस्थापनाला दिली नियमावली

मुंबई: प्रतिनिधी युरोपमधील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यातही दिवाळीच्या सणानंतर साधारणत: जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने अर्थात आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्या रूग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य अधिकारी महानगरपालिकांना पूर्व तयारीच्या अनुषगांने नवे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

कोरोना : ऐन दिवाळीत नव्या बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट २ हजार ५४४ नवे बाधित, ३ हजार ६५ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळीनंतर पुढील १५ दिवस काळजीचे असतील असे सांगत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली. मात्र ऐन दिवाळीत कोरोना बाधितांच्या नव्या संख्येत चांगलीच घट झालेली असून तब्बल तीन ते चार महिन्यानंतर २ हजार ५४४ इतके नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ …

Read More »

कोरोना : बरे होणाऱ्या रूग्णांपेक्षा नव्या बाधितांची संख्या दुप्पट ४ हजार २३७ नवे बाधित, २ हजार २३७ बरे होणारे तर १०५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी दिवाळीचा सण सुरू होवून दोन दिवस झाले नाही तोच बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होवून त्याहून दुप्पट नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासात ४ हजार २३७ नवे बाधित आढळून आल्याने १७ लाख ४४ हजार ६९८ वर  तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ८५ हजार …

Read More »

कोरोना :एमएमआरमध्ये बाधितांची संख्या ६ लाखापार तर मुंबई-ठाण्यात १८ हजारावर मृत्यू ४ हजार ४९६ नवे बाधित, ७ हजार ८०९ बरे झाले तर १२२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या मुंबई महानगरप्रदेशात असून प्रदेशात ६ लाख २ हजार १८५ वर पोहचली आहे. तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आतापर्यत सर्वाधिक अर्थात १८ हजार २१७ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच याच भागातील जवळपास ५ लाख ५० हजाराहून अधिक रूग्ण बरे झाले असून सद्यपरिस्थितीत …

Read More »

कोरोना : राज्यातील अॅक्टीव्ह रूग्ण ९० हजाराच्याखाली तर ९२ टक्क्यावर बरे होणारे ४ हजार ९०७ नवे बाधित, ९ हजार १६४ बरे झाले तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या सातत्याने घट होत असून दोन दिवसांपूर्वी ९० हजारावर असलेली संख्येत घट होत झाल्याचे दिसून येत असल्याने आज ही संख्या ८८ हजार ०७० इतकी खाली आली आहे. मागील २४ तासात ४ हजार ९०७ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ३१ हजार …

Read More »

कोरोना : आतापर्यंतच्या सर्वाधिक कमी मृतकांच्या संख्येची नोंद ३ हजार ७९१ नवे बाधित, १० हजार ७६९ बरे झाले तर ४६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक कमी अशा मृतकांची नोंद झाली आहे. राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आले असल्याचे यानिमित्ताने दिसत असले तरी हे मृत्यू मागील आठवड्यातील आहे. त्यामुळे दैंनदिन मृतकांची नेमकी संख्या समजू शकली नाही. राज्यात मागील २४ तासात ३ हजार ७९१ नवे बाधित आढळून आल्याने …

Read More »

कोरोना : केंद्राची बंद पडली वेबसाईट ३ हजार २७७ राज्यात बाधित तर मृतकांची संख्या ८५

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दैंनदिन बरे झालेले आणि बाधित रूग्णांची संख्या कळविणारे संकेतस्थळच आज काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली. त्यामुळे महाराष्ट्रात आज दैंनदिन बरे झालेल्या रूग्णांची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. तसेच एकूण मृतक रूग्णांची संख्या कळू शकली नाही. मात्र या पध्दतीची स्वतंत्र यंत्रणा राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागानेच एकप्रकारे राज्य …

Read More »

कोरोना : एकूण बाधित आणि नव्या रूग्णाच्या संख्येतील घट कायम ५ हजार ९२ नवे बाधित, ८ हजार २३२ बरे झाले तर ११० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणातील घसरण सातत्याने सुरुच असून मागील २४ तासात ५ हजार ९२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख १९ हजार ८५८ तर ११० जणांच्या मृतकांची नोंद झाली. तर ८ हजार २३२ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या …

Read More »

युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत मात्र कोविड सुविधा काढून टाकू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाकाळात महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यांची सातत्याने  चौकशी करा; त्यामुळे दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा …

Read More »

कोरोना : ४५ हजारापार मृत्यू संख्या मात्र अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाखापेक्षा कमी ३ हजार ९५९ नवे बाधित, ६ हजार ७५९ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील मार्च ते आज ७ नोव्हेंबर अखेर राज्यात कोरोनामुळे तब्बल ४५ हजार ११५ मृत्यू झाले आहेत. मात्र दररोज बरे होवून घरी जाणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने आहे. मागील २४ तासात ३ हजार ९५९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख १४ हजार २७३ वर पोहोचली तर …

Read More »