Breaking News

कोरोना: बाधित पुन्हा ९० हजारापेक्षा कमी, मृतकांची ३ अंकी संख्या कायम ५ हजार १८२ नवे बाधित, ८ हजार ६६ बरे झाले तर ११५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

चार दिवसांपूर्वी ९० हजारापार झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत आज चांगलीच घट झाली असून  ही संख्या तब्बल ५ हजाराने कमी झाल्याने ८५ हजार ५३५ वर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या आली आहे. तर दुसऱ्याबाजूला ५ हजार १८५ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ३७ हजार ३५८ वर पोहोचली. तर मृतकांची संख्या तीन अंकी अर्थात ११५ इतकी नोंदविल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७० % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१०,५९,३०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,३७,३५८ (१६.६१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४८,१३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८७८ २८३६९६ १८ १०९३१
ठाणे ८४ ३६९५४ ९२०
ठाणे मनपा १४७ ५१६३० ११५९
नवी मुंबई मनपा १६१ ५२२४९ १०१९
कल्याण डोंबवली मनपा १६७ ५८५०१ ९३६
उल्हासनगर मनपा २४ ११०३३ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा १३ ६६८१ ३३९
मीरा भाईंदर मनपा ५५ २५४६१ ६२८
पालघर २८ १६१७१ ३१७
१० वसई विरार मनपा ६२ २९२७३ ५७२
११ रायगड ५९ ३६४८७ ९०९
१२ पनवेल मनपा ६४ २७०६९ ५३९
  ठाणे मंडळ एकूण १७४२ ६३५२०५ २८ १८६०२
१३ नाशिक १६६ ३१७८० ६४८
१४ नाशिक मनपा २०६ ७०१३९ ९३६
१५ मालेगाव मनपा ४३५५ १५२
१६ अहमदनगर २०३ ४४२०९ ५७८
१७ अहमदनगर मनपा ४५ १९७४८ ३६२
१८ धुळे ८०२१ १८४
१९ धुळे मनपा १४ ६७८३ १५२
२० जळगाव ३२ ४२३४५ १११५
२१ जळगाव मनपा १० १२८१८ ३०१
२२ नंदूरबार ७२ ७१५८ १५२
  नाशिक मंडळ एकूण ७६४ २४७३५६ ४५८०
२३ पुणे २७६ ८४६६४ १९६७
२४ पुणे मनपा ३६० १८१५६३ ४२६९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५७ ८९४७१ १२७१
२६ सोलापूर १३५ ३९११२ ११११
२७ सोलापूर मनपा ३९ ११३४६ ५६५
२८ सातारा १६३ ५२८९२ १६८३
  पुणे मंडळ एकूण ११३० ४५९०४८ २६ १०८६६
२९ कोल्हापूर १३ ३४६०८ १२४२
३० कोल्हापूर मनपा १३९८७ ४०५
३१ सांगली ३५ २९२४७ ११०६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५३३ ६०९
३३ सिंधुदुर्ग ४९ ५४९४ १५१
३४ रत्नागिरी २१ १०९३९ ३६९
  कोल्हापूर मंडळ एकूण १३० ११३८०८ ३८८२
३५ औरंगाबाद १५ १५३११ २८३
३६ औरंगाबाद मनपा ८५ ३०१८७ ७८६
३७ जालना ६२ ११९२९ ३१६
३८ हिंगोली १४ ३९८८ ७८
३९ परभणी ४००८ १४३
४० परभणी मनपा ११ ३१६१ ११९
  औरंगाबाद मंडळ एकूण १९४ ६८५८४ १४ १७२५
४१ लातूर ३१ १३२५१ ४४६
४२ लातूर मनपा २३ ९१८१ २१२
४३ उस्मानाबाद २८ १६४५१ ५२७
४४ बीड ४६ १६३८५ ४९२
४५ नांदेड १० १०७३० ३४५
४६ नांदेड मनपा २१ ९६९५ २६७
  लातूर मंडळ एकूण १५९ ७५६९३ २२८९
४७ अकोला ४१७८ १३०
४८ अकोला मनपा १५ ५४४८ २२२
४९ अमरावती २५ ६८९३ १५६
५० अमरावती मनपा ४१ ११८४२ १९९
५१ यवतमाळ ६० १२३१८ ३५९
५२ बुलढाणा ४५ १२१०२ २०७
५३ वाशिम १८ ६३६२ १४८
  अकोला मंडळ एकूण २११ ५९१४३ १४२१
५४ नागपूर १०२ २७१३६ ६१५
५५ नागपूर मनपा ३३३ ८८०२९ २३९७
५६ वर्धा ६७ ८३९८ २२१
५७ भंडारा ४८ ११४०३ २२८
५८ गोंदिया ४५ १२६८० १३०
५९ चंद्रपूर १३३ १३०८२ १८८
६० चंद्रपूर मनपा ५० ८०२६ १४५
६१ गडचिरोली ५५ ७६१५ ६२
  नागपूर एकूण ८३३ १७६३६९ १८ ३९८६
  इतर राज्ये /देश १९ २१५२ १२१
  एकूण ५१८२ १८३७३५८ ११५ ४७४७२

आज नोंद झालेल्या एकूण ११५ मृत्यूंपैकी ४६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४७ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ४७ मृत्यू हे पुणे -९, परभणी -७,नाशिक -५, यवतमाळ ५, औरंगाबाद -४, अमरावती -३, पालघर -३, वर्धा – ३, नागपूर -२, नांदेड -१, हिंगोली -१, रायगड -१ , लातूर -१, सांगली -१ आणि सातारा – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८३६९६ २५७८७३ १०९३१ ८१६ १४०७६
ठाणे २४२५०९ २२१९७७ ५३३४ ५८ १५१४०
पालघर ४५४४४ ४३९०७ ८८९ १५ ६३३
रायगड ६३५५६ ५९२४२ १४४८ २८५९
रत्नागिरी १०९३९ ९८९४ ३६९ ६७५
सिंधुदुर्ग ५४९४ ५०२९ १५१ ३१३
पुणे ३५५६९८ ३२८३१५ ७५०७ ३५ १९८४१
सातारा ५२८९२ ४९१४९ १६८३ १० २०५०
सांगली ४८७८० ४६६०७ १७१५ ४५५
१० कोल्हापूर ४८५९५ ४६८४६ १६४७ ९९
११ सोलापूर ५०४५८ ४६७६४ १६७६ १० २००८
१२ नाशिक १०६२७४ १०२३१६ १७३६ २२२१
१३ अहमदनगर ६३९५७ ६००२७ ९४० २९८९
१४ जळगाव ५५१६३ ५२५९८ १४१६ १९ ११३०
१५ नंदूरबार ७१५८ ६४७१ १५२ ५३४
१६ धुळे १४८०४ १४२६० ३३६ २०५
१७ औरंगाबाद ४५४९८ ४३१९६ १०६९ १४ १२१९
१८ जालना ११९२९ ११३२३ ३१६ २८९
१९ बीड १६३८५ १४८६३ ४९२ १०२३
२० लातूर २२४३२ २०७९३ ६५८ ९७८
२१ परभणी ७१६९ ६६५९ २६२ ११ २३७
२२ हिंगोली ३९८८ ३६७५ ७८   २३५
२३ नांदेड २०४२५ १९२२८ ६१२ ५८०
२४ उस्मानाबाद १६४५१ १४७८३ ५२७ ११४०
२५ अमरावती १८७३५ १७३८६ ३५५ ९९२
२६ अकोला ९६२६ ८७९५ ३५२ ४७४
२७ वाशिम ६३६२ ५९११ १४८ ३०१
२८ बुलढाणा १२१०२ ११२१० २०७ ६८०
२९ यवतमाळ १२३१८ ११३४० ३५९ ६१५
३० नागपूर ११५१६५ १०७८४३ ३०१२ १५ ४२९५
३१ वर्धा ८३९८ ७५३० २२१ ६४३
३२ भंडारा ११४०३ १०००८ २२८ ११६६
३३ गोंदिया १२६८० ११६९६ १३० ८४८
३४ चंद्रपूर २११०८ १८२५१ ३३३ २५२३
३५ गडचिरोली ७६१५ ७०८१ ६२ ४६७
  इतर राज्ये/ देश २१५२ ४२८ १२१ १६०२
  एकूण १८३७३५८ १७०३२७४ ४७४७२ १०७७ ८५५३५

 

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

राज्यात एकूण ११ हजार ५०२ सोनोग्राफी केंद्र: तक्रारदारास १ लाख रुपयांचे बक्षिस

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक पुणे येथील सहसंचालक कार्यालयात दूरदृश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *