Breaking News

श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर एका वर्षात देशाच्या संपत्तीत २५ टक्क्याने वाढ

नवी दिल्लीः प्रतिनिधी

जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर आला असून भारताची एकूण संपत्ती ८ हजार २३० अब्ज डॉलर असल्याची माहिती न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालातून समोर ली हे. न्यू वर्ल्ड वेल्थने जगातील श्रीमंत देशांची यादी जाहीर केली असून या यादीनुसार श्रीमंत देशांमध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर हे. वर्ष २०१७ मध्ये ६४ हजार ५८४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अमेरिका जगातील सर्वाधिक श्रीमंत देश हे.
श्रीमंत देशांच्या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर असून चीनची एकूण संपत्ती २४ हजार ८०३ डॉलर हे. त्यापाठोपाठ जपान (१९ हजार ५२२ अब्ज डॉलर), इंग्लंड ( ९ हजार ९१९ अब्ज डॉलर), जर्मनी (९ हजार ६६० अब्ज डॉलर) अनुक्रम तिसऱ्या, चौथ्या णि पाचव्या क्रमांकावर हेत.
देशांची एकूण संपत्ती म्हणजे त्या देशातील सर्व नागरिकांची खाजगी संपत्ती होय. यामध्ये त्यांची सर्व प्रकारची देणी वजा करून सर्व संपत्तीचा समावेश केला हे. या यादीमध्ये कॅनडा ठव्या (६ हजार ३९३ अब्ज डॉलर), ऑस्ट्रेलिया व्या (६ हजार १४२ अब्ज डॉलर) णि इटली दहाव्या (४ हजार २७६ अब्ज डॉलर) क्रमांकावर हे.
अहवालानुसार, भारताची २०१६ मध्ये एकूण संपत्ती हजार ५८४ अब्ज डॉलर होती. ही संपत्ती वाढून २०१७ मध्ये ८ हजार २३० अब्ज डॉलर झाली हे. एका वर्षात देशाच्या संपत्तीत २५ क्क्याने वाढ झाली हे.

Check Also

ईपीएफओने सुरु केलेल्या या सुविधा माहित आहेत का? तर जाणून घ्या आणि घ्या लाभ

ईपीएफओ EPFO ने शिक्षण, विवाह उद्देश आणि गृहनिर्माण या सर्व दाव्यांसाठी ऑटो क्लेम सोल्यूशन वाढवले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *