Breaking News

विकास दर ७ ते ७.५ टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातील भाकिताने शेअर बाजार उसळला

नवी दिल्लीः प्रतिनिधी

र्थिक सुधारणांसाठी उचललेल्या पावलांमुळे देशाचा विकास वेगाने होणार असून देशाचा विकासाचा दर ७ ते ७.५ टक्के राहणार असल्याचे भाकित अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या र्थिक सर्व्हेक्षण अहवाल २०१८१९ मध्ये केला. तर कृषी विकास दर . टक्के, औद्योगिक विकास दर . टक्के णि सेवा क्षेत्रात . टक्के वाढ होण्याचे अनुमान सर्व्हेक्षणात वर्तवण्यात आला हे.

दरम्यान, र्थिक सर्व्हेत जीडीपी वाढण्याच्या अंदाजाने देशातील शेअर बाजारांनी उसळी घेतली. सेन्सेक्स २३३ अंकाने वधारून ३६ हजार ४४३ वर तर निफ्टी ६१ अंकाने वाढून ११ हजार १३० वर बंद झाला.
र्थिक सर्व्हेत अर्थव्यवस्थेचे शादायी चित्र दिसत असले तरी सर्व्हेत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात ली हे. सर्व्हेनुसार, २०१८१९ मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्के वाढ होण्याचा अंदाज हे. याशिवाय वातावरण बदलामुळे मध्यावतीतील शेती उत्पन्न २० ते २५ टक्के घटू शकते अशा इशाराही सर्व्हेत देण्यात ला हे.
वित्तीय तूट टक्के राहण्याचा अंदाज
र्थिक वर्ष २०१९ मध्ये वित्तीय तूटीचे लक्ष्य थोडे वाढण्याची शक्यता हे. या वर्षात वित्तीय तूट टक्के राहील असा अंदाज र्थिक सर्व्हेत वर्तवण्यात ला हे. जीसीएसटी महसूला वाढ होण्याचीही शा हे. पुढील र्थिक वर्षात चांगली निर्यात झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत वाढ झाल्याची पहायला मिळेल. चालू र्थिक वर्षात प्रत्यक्ष कर महसूलाचे लक्ष्य गाठता येण्याची शा हे
र्थिक सर्व्हेनुसार, महागाई नियंत्रणात हे. चालू र्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर धारित महागाई दर . टक्के राहिला हे. मागील सहा वर्षातील हा नीचांकी स्तर हे.

Check Also

वॉरबर्ग पिंकसने विकत घेतली श्रीराम हाऊसिंग कंपनी ४ हजार ६३० कोटी रूपयांना झाला व्यवहार

न्यूयॉर्क स्थित प्रायव्हेट इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकस श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (SHFL) ला इक्विटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *