Breaking News

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांच्या उच्चांकावर प्रती बॅरल ७० डॉलरवर, आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली

नई दिल्लीः प्रतिनिधी

डिसेंबर २०१४ नंतर कच्च्या तेलाचे दर (क्रुड ऑई) प्रथमच प्रती बॅरल ७० डॉलरच्या पुढे गेले हेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे यात करणाऱ्या देशांची चिंता वाढली हे. याचा परिणाम देशातही पेट्रोल, डिझेलचे भाव वाढण्यात होण्याची शक्यता हे. मागील सहा महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात तब्बल ५७ टक्के वाढ झाली हे. जून मध्ये हा दर ४४.८४ डॉलर होता.

तेल उत्पादक ओपेक देशांसह रशियाकडून तेलाचे उत्पादन घटवण्यात ल्याने आंतरराष्ट्र बाजारात तेलाचा पुरवठा घटला हे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढून तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले हे. ब्रेंट क्रूड ता ७० डॉलरच्यावर तर डब्ल्यूटीआय क्रूड ६४.५३ डॉलरवर गेले हे.

तेलाचे भाव वाढल्याने भारताची तूट वाढू शकते. भारत पल्या गरजेच्या ८२ टक्के तेल यात करतो. कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढल्यास भारताचा यात खर्च मोठ्या प्रमाणावर वाढणार हे.

महागाई वाढण्याची भिती

कच्च्या तेलाचे दर वाढल्याने महागाई वाढण्याचीही शक्यता हे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागल्याने भारतातही दर वाढतील. तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या वाढीच्या दराचा भार ग्राहकांवर टाकतील. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दींच्या किमती वाढतील. परिणाम महागाई वाढेल.

सरकारने क्टोबरला महाग होत असलेले पेट्रोल, ड़िझेल पाहून पेट्रोल णि डिझेलवर रुपये प्रती लिटर अबकारी कर कमी केला होता. मात्र, त्यानंतर कच्चे तेल सातत्याने महाग होत हे. क्टोबरनंतर आंराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात २७ टक्के वाढ झाली हे. तर भारतात हे दर १७ टक्क्यांपेक्षा अधिक वाढले हेत. या प्रमाणात देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती न वाढवल्यास तेल कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम होऊ शकतो. ३ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेला कच्च्या तेलाचा ५५ डॉलर प्रती बॅरलाचा भाव आता ७० डॉलरच्या वर गेला आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयात मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांचा माफीनामा न्यायालयाने मात्र फेटाळला माफीनामा

सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ आर व्ही अशोकन यांनी एका मुलाखतीत पतंजली आयुर्वेद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *