Breaking News

परिणीतीच्या बर्थडेला नवऱ्याने लिहिली खास पोस्ट राघव चड्डा याची आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट

अभिनेत्री परिणीती चोप्रा आज आपला जन्मदिवस आपला पती रागाव चड्डा याच्या सोबत साजरा करत आहे. या निमित्ताने तिचा पती राघव चढ्ढाने तिला खास अंदाजात बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच राघवने आपल्या पत्नीसोबतचे अनेक न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. या पोस्टवर त्यांचं चाहत्यांनी भ भरून प्रतिक्रिया देत शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

राघव चढ्ढाने परिणीती चोप्रासोबतचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, तु एका सुपरस्टारप्रमाणे माझे जीवन उजळत आहेस पारू! तुझे एक हास्य माझेी अस्ताव्यस्त झालेली लाईफ चांगली बनवू शकतो. तु माझ्या आयुष्यातील खूप आनंद आणला आहेत. या खास दिवशी मी त्या बेस्ट महिलेचा बर्थडे करणार आहे जी तु आहेत. या फोटोजमध्ये हसू, प्रेम आणि सर्वोत्तम क्षण आहे जे आपल्या पहिल्या वर्षातील सुंदर क्षण. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. अशी पोस्ट त्याने आपल्या पत्नीसाठी लिहिली आहे.

२२ ऑक्टोबर १९८८मध्ये अंबालामध्ये परिणीची चोप्राचा जन्म झाला होता. ही अभिनेत्री ३५ वर्षांची झाली आहे. लग्नानंतर अभिनेत्री आपला पहिलाच वाढदिवस साजरा करत आहे. परिणीती आणि राघवने आपले लग्न तसेच त्याच्याशी संबंधित अनेक फंक्शन खूपच खासगीत साजरे केले होते. कोणलाही लग्नाचे फोटो अथवा क्लिप्स क्लिक करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. दरम्यान, जोडप्याने सोशल मीडियावर लग्नानंतर खास फोटो शेअर केले होते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बादशाह मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट ? शिल्पा शेट्टीच्या पार्टीत बादशहा दिसला या मराठमोळ्या अभिनेत्रींसोबत

शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत रॅपर बादशाहाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत बादशहा एका अभिनेत्रीचा हात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *