Breaking News

Tag Archives: Yog Guru Ramdev

पतंजली फूड्सने संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला हा निर्णय नॉन फूड्स प्रकल्प खरेदी करण्याचा निर्णय

पतंजली फूड्सने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाने २६ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीत पतंजली आयुर्वेद लिमिटेडकडून कंपनीला PAL च्या नॉन-फूड व्यवसाय उपक्रमाची विक्री करण्याच्या प्राप्त झालेल्या प्रारंभिक प्रस्तावावर चर्चा केली. PAL च्या नॉन-फूड पोर्टफोलिओ आधारावर कोणत्याही प्रकारे समन्वय वाढविण्याच्या सर्वात कार्यक्षम पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी मंडळाने तत्त्वतः मान्यता दिली. तसेच …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीचा माफीनामा स्विकारण्यास दिला स्पष्टपणे नकार

पतंजलीचे सहसंस्थापक बाबा रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांची बिनशर्त माफी स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वयंघोषित योगगुरूला मनाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन करून वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात केल्याबद्दल नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी पतंजली आयुर्वेदचे स्वंयघोषित योगगुरु रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या विरोधात अवमान …

Read More »

पतंजलीचा माफीनामा सादर, आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी बिनशर्त माफीनामा नसेल तर होणार कारवाई

पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी बिनशर्त माफी मागणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. या चुकांची त्यांना मनापासून पश्चात्ताप होत असल्याचे या दोघांनी म्हटले आहे आणि याची पुनरावृत्ती होणार नाही अशी हमी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या माफीनामा पत्रात दिली असल्याची माहिती …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांना दिली शेवटची संधी

कोरोना काळात वैज्ञानिक दृष्ट्या सर्व निकषांवर खऱ्या ठरणाऱ्या औषधांना आव्हान देत आयुर्वेदीक पध्दतीच्या कोरोनील औषधे योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने बाजारात विक्रीस आणले. तसेच ही औषधे कोरोना या आजारावर प्रभावी असल्याचे सांगत त्याच्या मोठमोठ्या जाहिराती जारी प्रसिध्द केल्या. या खोट्या दाव्याची सर्वोच्च न्यायालयात दाद घेण्यात आली. तसेच …

Read More »