Breaking News

Tag Archives: vinod ghosalkar

विनोद घोसाळकर यांचे प्रतिपादन, अभिषेकला विश्वासघाताने संपवले…

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य आणि बिनबुडाचे आरोप करून माझी, माझ्या मुलाची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा हिडीस प्रकार सुरू आहे. असे खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी तत्काळ …

Read More »

उदय सामंत यांचा आरोप, घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार हा पक्षांतर्गत गँगवॉर

उबाठा पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. मात्र घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा मी निषेध करतो. कारण उबाठा गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली आहे. या दोघांमध्ये …

Read More »

अभिषेक घोसाळकर गोळीबारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवरच पलटवार

मागील काही दिवसात राज्यात पहिल्यांदाच सत्ताधारी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करत ठार मारल्याचे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. तर पुण्यातील अज्ञात इसमांनी भाजपाच्या माजी नगरसेवकावर शस्त्रास्त्राने हल्ला करत खुन करण्यात आला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच शिवसेना उबाठा गटाचे …

Read More »

उध्दव ठाकरेंनी केलेल्या नियुक्त्या रद्द करताना ठाकरेंबरोबर शिंदे गटाचे आमदार घरी

राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय स्थगित करण्याचा तर निधी वाटपाला ब्रेक लावण्याचा निर्णय विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारकडून सातत्याने घेण्यात येत आहे. यात आता विविध शासकिय महामंडळे, मंडळे आणि प्राधिकरणावरील अशासकिय अर्थात राजकिय व्यक्तींच्या नियुक्त्या उध्दव ठाकरे यांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने केल्या होत्या. …

Read More »

अविघ्न पार्कमधील १८० सदनिका वाटपाचा म्हाडाने पाठविलेला अहवाल गेला कुठे? म्हाडाच्या वाटपावर गृहनिर्माण विभागाने घेतला होता आक्षेप

मुंबई: विशेष प्रतिनिधी लोअर परेल आणि माझंगाव येथील अविघ्न पार्क इमारतीतील १८० सदनिका म्हाडाच्या आरआर अर्थात दुरूर्ती व पुर्नरचना मंडळाला मिळाला. परंतु या सदनिका मास्टरलिस्टमधील नागरीकांना मिळण्याऐवजी भलत्याच व्यक्तींना देण्यात आल्याची धक्कादायक पुढे येत असून याप्रश्नी राज्याच्या गृहनिर्माण विभागाने अहवाल मागवून महिनोनमहिने उलटून गेले मात्र त्याबाबतचा अहवाल म्हाडाने अद्याप गृहनिर्माण …

Read More »

गृहनिर्माण मंत्री आव्हाडांनी घेतलेल्या निर्णयावर पुन्हा मुख्यमंत्री ठाकरेंचे ओव्हर रूल झोपडपट्टी पुनर्वसनातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांचे काम एसआरए हाती घेईल आणि ते प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा साधापणत: तीन आठवड्यांपूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यास आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ओव्हर रूल केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. साधारणत: तीन आठवड्यापूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र …

Read More »