Breaking News

Tag Archives: vedanta

वेदांताने जाहिर केला डिव्हिडंड, शेअरही वधारला ८ हजार ५०० कोटी रूपयांपर्यंत निधी उभारणार

वेदांता लिमिटेडने गुरुवारी सांगितले की त्यांच्या बोर्डाने ८,५०० कोटी रुपयांपर्यंत निधी उभारणीस मान्यता दिली आहे. अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने सांगितले की त्यांची संचालक समिती निधी उभारणीच्या संरचनेवर निर्णय घेईल, जेथे प्रस्तावात इक्विटी आणि इतर आर्थिक साधनांचा समावेश आहे. धातू-ते-तेल समूहाने आर्थिक वर्ष २०२४-२५ (FY25) साठी ११ रुपये प्रति इक्विटी …

Read More »

अनिल अग्रवाल म्हणाले, वेदांत पुढील चार वर्षात २० अब्जची गुंतवणूक करणार पोलादबरोबर करमणूकीच्या क्षेत्रातही गुंतवणूकीचा इरादा

वेदांत समूह पुढील चार वर्षांत भारतातील सर्व व्यवसायांमध्ये $२० अब्ज गुंतवेल, कंपनीच्या एका कार्यक्रमात अध्यक्ष अनिल अग्रवाल म्हणाले, समूह पोलाद व्यवसायाची योग्य किंमतीला विक्री करणार असल्याचेही सांगितले. अनिल अग्रवाल पुढे बोलताना म्हणाले की, जर योग्य किंमत न मिळाल्यास तो (स्टील व्यवसाय) चालू ठेवण्यासाठी समूह बांधील आहे. “सध्या चार वर्षांत सर्व …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक फॉक्सकॉनने माघार घेतल्याने मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरही संशयाचे ढग

वेदांता-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला. पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती, मविआ सरकारनेही सर्व सवलती …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुजरात छोटा भाऊ…

‘वेदान्त-फॉक्सकॉन’यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचं समोर आले आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू झाली आहे. तर, विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांना टोला लगावल्याचं दिसून आलं आहे. यावेळी …

Read More »

काँग्रेसचा सवाल, फॉक्सकॉनचा… तर हाय पॉवर कमिटीची बैठक का झाली ? वेदांताचे प्रमुख अग्रवाल यांचे विधान राजकीय दबावाखाली वदवून घेतले आहे का?

वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्यावरून महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे हे सरकार घाबरले असून डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून शिंदे फडणवीस सरकारकडून याचे खापर मविआ सरकारवर फोडले जात आहे. दुसरीकडे हा प्रकल्प गुजरात राज्यात नेण्याचा निर्णय आधीच झाला होता असे विधान वेदांताचे प्रमुख अग्रवाल …

Read More »

उदय सामंत यांचा आदित्य ठाकरेंना सवाल, मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही? नाणार रिफायनरीची ३.५ लाख कोटींची गुंतवणूक तरी गांभीर्याने घ्या!

फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी करतानाच आता तरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, अशी विनंती केली आहे. …

Read More »

काँग्रेसचा सवाल, महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्या फोडायच्या का ? १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला ? बाळासाहेब थोरात

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने …

Read More »